MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

गूगल ड्युओवर आता ८ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल्स करता येणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 26, 2019
in ॲप्स

गूगल ड्युओ या गूगलच्या व्हिडिओ चॅट अॅपमध्ये आता एकाचवेळी आठ लोकांसोबत व्हिडिओ कॉल करता येणार आहे! तुलना करावयाची झाल्यास अॅपल फेसटाइमवर ३२, व्हॉट्सअॅपवर ४, स्काईपवर ५०, फेसबुक मेसेंजरवर ५० लोकांशी एकाच वेळेस व्हिडिओद्वारे संभाषण करता येतं! गूगल ड्युओची ही नवी सोय अँड्रॉइड व iOS दोन्हीसाठी आता उपलब्ध झालेली आहे.

Google Duo : https://duo.google.com/

गूगलने ही ग्रुप कॉलिंग सेवा तूर्तास फोन्सपुरतीच मर्यादित ठेवली आहे. गूगल ड्युओच्या वेबसाइटद्वारे ब्राऊजरवरून ग्रुप कॉल्स करता येणार नाहीत. त्यासाठी त्यांचीच हॅंगआऊट्स नावाची सुविधा वापरता येईल.

ADVERTISEMENT

या ग्रुप कॉल्सच्या सुविधेबरोबर गूगलने Duo मध्ये नवा डेटा सेव्हिंग मोड जोडला आहे. हा भारत, इंडोनेशिया, ब्राझिल या देशांमध्येच उपलब्ध असेल. भारतामध्ये ही सेवा बर्‍यापैकी लोकप्रिय झाली असून गूगलने आपल्या मित्रांना Duo वर आणल्याबद्दल काही रिवार्ड्ससुद्धा देऊ केले आहेत! (Refer & Earn). यासोबत ज्यावेळी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल उचलत नाही त्यावेळी व्हिडिओ मेसेजेस पाठवता येतील. नव्या अपडेटमध्ये हे व्हिडिओ मेसेज कस्टमाईझ करता येतील. त्यांच्या चित्र काढता येईल, शब्द व इमोजीसुद्धा लिहिता येतील!

Search Terms Google Duo now allows group video calls with upto 8 people

Source: A few new features to try on video call with Google Duo
Tags: AppsGoogleGoogle DuoVideo Calling
ShareTweetSend
Previous Post

इंस्टाग्रामच्या IGTV वर व्हिडिओ लँडस्केप मोडमध्येही उपलब्ध!

Next Post

आता एसुसचा दोन डिस्प्ले असलेला लॅपटॉप : ZenBook Pro Duo सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
आता एसुसचा दोन डिस्प्ले असलेला लॅपटॉप : ZenBook Pro Duo सादर!

आता एसुसचा दोन डिस्प्ले असलेला लॅपटॉप : ZenBook Pro Duo सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech