MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

एक्सबॉक्सचा नवा कॉन्सोल जाहीर : प्रोजेक्ट स्कार्लेटमध्ये 8K ग्राफिक्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 10, 2019
in गेमिंग
Microsoft Xbox Project Scarlett

मायक्रोसॉफ्टने आज E3 (Electronic Entertainment Expo) या गेमिंग कार्यक्रमात त्यांच्या पुढील गेमिंग कॉन्सोलबद्दल माहिती जाहीर केली असून या नव्या कॉन्सोलचं कोडनेम प्रोजेक्ट स्कार्लेट असं असणार आहे. २०२० मध्ये उपलब्ध होणार्‍या या कॉन्सोलमध्ये सर्व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याच्या एक्सबॉक्स वन एक्सच्या तुलनेत चौपट अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता जोडण्यात येणार आहे! प्रोजेक्ट स्कार्लेटवर चक्क 8K रेजोल्यूशनमध्ये गेम्स खेळता येतील! सोबत रे ट्रेसिंग, 120fps फ्रेम रेट्स, एसएसडी स्टोरेज देण्यात आलेलं असेल! xCloud या क्लाऊड गेमिंग प्लॅटफॉर्मचीही घोषणा करण्यात आली.

मायक्रोसॉफ्टने यामध्ये खास तयार केलेला AMD च्या Zen 2 व Radeon RDNA architecture वर आधारित प्रोसेसर CPU बनवला असून या कॉन्सोलमध्ये GDDR6 रॅम वापरली जाईल ज्यामुळे यापूर्वी कधीही न पाहिलेले फ्रेमरेट्स व रेजोल्यूशन्स उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं आहे! प्रोजेक्ट स्कार्लेट 8K गेमिंग सपोर्ट करेल, फ्रेमरेट्स 120fps पर्यंत उपलब्ध असतील! तसेच यामधील एसएसडी व्हर्च्युअल रॅम म्हणून सुद्धा वापरली जाणार आहे!

ADVERTISEMENT

याचवेळी नवा कंट्रोलर जाहीर करण्यात आला असून Xbox Elite Wireless Controller Series 2 काही देशांमध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे.

या कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्ससाठी येत्या काळात उपलब्ध होणार्‍या गेम्सबद्दल माहिती दिली असून त्यांच्याच Halo Infinite बद्दलही ट्रेलर यावेळी दाखवण्यात आला. खाली काही गेम्सच्या ट्रेलर्सची यादी दिलेली आहे त्या त्या लिंकवर जाऊन यूट्यूबवर तुम्हाला ते व्हिडिओ गेमप्ले पाहता येतील.

Xbox Project Scarlett – E3 2019 – Reveal Trailer : https://youtu.be/-ktN4bycj9s
Xbox Game Studios Opening Cinematic https://youtu.be/gYBd02MV0tw
Halo Infinite – E3 2019 – Discover Hope https://youtu.be/ZtgzKBrU1GY
Microsoft Flight Simulator : https://youtu.be/ReDDgFfWlS4
Age of Empires II DE : https://youtu.be/ZOgBVR21pWg
Forza Horizon 4 LEGO Speed Champions : https://youtu.be/cASCytz8o9g
Gears 5 – E3 2019 – Terminator Dark Fate : https://youtu.be/kSaZPvtSIBs
CrossfireX : https://youtu.be/lq-wlu2pwdw
Bleeding Edge : https://youtu.be/mpU8kyX6ae0
The Outer Worlds : https://youtu.be/z5ya3X1hBWk
Ori and the Will of the Wisps : https://youtu.be/2reK8k8nwBc
Cyberpunk 2077 : https://youtu.be/qIcTM8WXFjk

Tags: 8KCyberpunk 2077E3ForzaGamingHaloXboxxCloud
Share9TweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्ट आणत आहे एक्सबॉक्स बॉडी वॉश, शॉवर जेल, डिओ!

Next Post

AMD चा 16 Cores असलेला पहिला गेमिंग प्रोसेसर 3950X सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

December 8, 2023
Next Post
AMD Ryzen 3000 Processors

AMD चा 16 Cores असलेला पहिला गेमिंग प्रोसेसर 3950X सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech