MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Realme 5 व Realme 5 Pro सादर : स्वस्तात भन्नाट फीचर्सचा समावेश!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 20, 2019
in स्मार्टफोन्स
realme 5 Pro

रिअलमीने भारतीय स्मार्टफोन बाजारात आता आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवल्याबद्दल आम्ही कालच माहिती दिली होती. आता आज झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दोन नवे स्वस्त पण उत्तम फीचर्स असलेले फोन्स सादर केले आहेत. Realme 5 हा स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन असून यामध्ये Snapdragon 665, 3GB व 4GB रॅमचे पर्याय, मागे चार कॅमेरे (मुख्य, वाईड अॅंगल, पोर्टेट आणि मॅक्रो लेन्स), 5000mAh ची मोठी बॅटरी अशा सोयी देण्यात आल्या आहेत. Realme 5 Pro हा मध्यम किंमतीचा स्मार्टफोन असून यामध्ये FHD+ डिस्प्ले, Snapdragon 712 प्रोसेसर, 4GB/6GB/8GB रॅमचे पर्याय, मागे चार कॅमेरे (मुख्य, वाईड अॅंगल, पोर्टेट आणि मॅक्रो लेन्स), 4035mAh ची बॅटरी सोबत VOOC 3.0 फारस्ट चार्जिग, नवं क्रिस्टल डिझाईन अशा सोयी देण्यात आल्या आहेत! दोन्ही फोनना splash resistance दिलेलं असून थोड्या पावसात किंवा थोड पाणी पडलं तरी चालू शकेल. Realme 5 ची किंमत 9999 पासून सुरू होते तर Realme 5 Pro ची 13999 पासून. हे दोन्ही फोन्स फ्लिपकार्ट, realme.com आणि ऑफलाइन दुकानांमध्ये उपलब्ध होतील!

रिअलमीने यावेळी त्यांचे realme Buds 2 सुद्धा सादर केले असून यांची किंमत ५९९ असेल यामध्ये केबल मॅनेजर, मॅग्नेट्स देण्यात आले आहेत. रिअलमी लवकरच 64MP Quad Camera Xpert realmeXT फोन सुद्धा सादर करणार असल्याच जाहीर करण्यात आलं.

ADVERTISEMENT

realme 5 Pro Specs

डिस्प्ले : 6.3″ FHD+ Dewdrop display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 712 AIE
GPU : Adreno 616
रॅम : 4GB/6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1 Storage
कॅमेरा : 48MP Primary Lens + 8MP Ultra Wide-Angle Lens + 2MP Portrait Lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 4035mAh with VOOC 3.0 20W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6 (based on Android 9.0 Pie)
सेन्सर्स : Accelerometer, Gyro Sensor, Geomagnetic, Hall, Proximity Sensor
इतर : Bluetooth 5.0, USB Type-C, Dirac HD sound
रंग : Sparkling Blue, Crystal Green
किंमत : ४ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सेलद्वारे उपलब्ध सोबत realme.com आणि ऑफलाइन दुकानामध्येही उपलब्ध होणार
₹13999 (4GB+64GB)
₹14999 (6GB+64GB)
₹16999 (8GB+128GB)

realme 5 Specs

डिस्प्ले : 6.5″ HD+ mini drop display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 665 AIE
GPU : Adreno 610
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB/128GB
कॅमेरा : 12MP Primary Lens + 8MP Ultra Wide-Angle Lens + 2MP Portrait Lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 13MP f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 5000mAh with 10W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6 (based on Android 9.0 Pie)
सेन्सर्स : Accelerometer, Gyro Sensor, Geomagnetic, Hall, Proximity Sensor
इतर : Bluetooth 5.0, USB Type-C
रंग : Crystal Blue, Crystal Purple
किंमत : २७ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सेलद्वारे उपलब्ध सोबत realme.com आणि ऑफलाइन दुकानामध्येही उपलब्ध होणार
₹9999 (3GB+32GB)
₹10999 (4GB+64GB)
₹11999 (4GB+128GB)

Tags: realmeSmartphones
Share5TweetSend
Previous Post

रिअलमीची भारतीय स्मार्टफोन बाजारात पाचव्या स्थानी झेप : विक्रीमध्ये ६००% वाढ!

Next Post

माइनक्राफ्टला रे ट्रेसिंग सपोर्ट : भन्नाट ग्राफिक्स पहायला मिळणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
Minecraft Ray Tracing

माइनक्राफ्टला रे ट्रेसिंग सपोर्ट : भन्नाट ग्राफिक्स पहायला मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!