MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मोटोचे नवे फोन्स Moto One Zoom, Moto E6 Plus सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 6, 2019
in स्मार्टफोन्स
Moto One Zoom

मोटो कंपनीने त्यांचे दोन नवे स्मार्टफोन्स IFA 2019 मध्ये सादर केले आहेत. Moto One Zoom हा मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये नवा पर्याय असून यामध्ये चार कॅमेरे आहेत जे 3x Optical Zoom व 10x hybrid zoom उपलब्ध करून देतात! याचा मुख्य कॅमेरा 48MP आहे. Moto E6 Plus हा स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय असून यात आता नॉच असलेला डिस्प्ले दिलेला आहे. सोबत या मालिकेत ड्युयल कॅमेरासुद्धा प्रथमच देण्यात आला आहे. लेनेवोकडे मालकी असलेल्या या मोटो कंपनीचे ही फोन्स भारतात कधी उपलब्ध होणार याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

मोटोने काही दिवसापासून बऱ्यापैकी चांगले पर्याय देण्यास सुरुवात केली आहे. अलीकडे त्यांनी स्मार्टफोन बाजारावरील पकड गमावल्याचं चित्र आहे. मात्र Moto One Vision, Moto One Action असे फोन सादर करून मोटोच्या चाहत्यांमध्ये काहीसं आशादायी चित्र निर्माण झालं आहे. या फोन्सना आणखी सुविधा, अपडेट्स व योग्य किंमत दिल्यास ग्राहक पुन्हा मोटोकडे वळू शकतात. लेनेवोने सुद्धा काही दिवसापूर्वीच Lenovo K10 Note, Z6 Pro, A6 Note हे फोन्स सादर केले आहेत.

ADVERTISEMENT

Moto One Zoom Specs

डिस्प्ले : 6.4″ Max Vision OLED
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 675
GPU : Adreno 612
रॅम : 4GB
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 48MP Primary Lens + 16MP Wide-Angle Lens + 8MP Telephoto + 5MP Depth Camera
फ्रंट कॅमेरा : 25MP, f2.0
बॅटरी : 4000 mAh 15W Fast Charge (TurboPower 18W Charger)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
सेन्सर्स : Accelerometer, Magnetometer (compass), Gyro, Proximity, Ambient Light, GPS, Ultrasonics, NFC, FPS
इतर : On-display fingerprint sensor, Bluetooth 5.0, USB Type-C
रंग : Electric Grey, Cosmic Purple, Brushed Bronze
किंमत : भारतीय किंमत अद्याप जाहीर नाही
EUR 429 (₹३४०००) (4GB+128GB)

Moto E6 Plus

Moto E6 Plus Specs

डिस्प्ले : 6.1” u-notch HD+
प्रोसेसर : MediaTek Helio P22
रॅम : 2GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB
कॅमेरा : 13 MP AF f2.0 + 2 MP depth sensor
फ्रंट कॅमेरा : 8 MP f2.0
बॅटरी : 3000mAh Micro USB 2.0 5W charger
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
सेन्सर्स : Fingerprint reader, Proximity sensor, Accelerometer, Ambient Light sensor
इतर : Bluetooth 4.2, microSD Card support (up to 512 GB)
रंग : Polished Graphite, Bright Cherry
किंमत : भारतीय किंमत अद्याप जाहीर नाही
EEUR 139 (₹११०००) (2GB+32GB)

Tags: LenovoMotoMoto EMotorolaSmartphones
Share3TweetSend
Previous Post

रिलायन्स जिओ फायबर सेवा सादर : नोंदणी, प्लॅन्स, सुविधा अशी सर्व माहिती!

Next Post

गूगल प्ले स्टोअरवर UPI पेमेंट उपलब्ध! : ऑगस्टमध्ये UPI व्यवहारांत ११.६% वाढ!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Nothing Phone 1

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

July 12, 2022
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Next Post
गूगल प्ले स्टोअरवर UPI पेमेंट उपलब्ध! : ऑगस्टमध्ये UPI व्यवहारांत ११.६% वाढ!

गूगल प्ले स्टोअरवर UPI पेमेंट उपलब्ध! : ऑगस्टमध्ये UPI व्यवहारांत ११.६% वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!