MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

OnePlus 7T Pro McLaren Edition सादर !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 10, 2019
in स्मार्टफोन्स

वनप्लस या प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आघाडीवर असलेल्या कंपनीचा नवा OnePlus 7T Pro आज सादर झाला आहे. सोबत या फोनची मॅक्लारेनसोबत भागीदारीमध्ये McLaren Edition सुद्धा सादर झालेली आहे. Flouid AMOLED सोबत HDR10+ सपोर्ट असलेला डिस्प्ले, 48MP कॅमेरा (ट्रिपल कॅमेरा सेटअप), डॉल्बी साऊंड, चांगलं सॉफ्टवेअर, डिस्प्लेमध्येच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर, अधिक वेगवान वार्प चार्ज तंत्रज्ञान, अधिक रॅम या गोष्टी फोनसोबत देण्यात आलेल्या आहेत. गेल्यावेळी जाहीर केल्याप्रमाणे याही फोन्समध्ये 90Hz डिस्प्ले आहेच. या फोनच्या खरेदीवर भारतीय ग्राहकांना १०% सूट मिळेल (ICICI बँक डेबिट/क्रेडिट कार्ड). सोबत एयरटेल ग्राहकाना दुप्पट डेटा मिळेल.

Mclaren Edition मध्ये खास Papaya Orange रंग, अधिक रॅम, थोडा अधिक वेगवान प्रोसेसर आणि मॅक्लारेन या कार कंपनीच्या रंगसंगतीवर आधारित चार्जर, फोन कव्हर केस मिळेल.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वीच भारतात OnePlus 7T आणि वनप्लस टीव्ही भारतात सादर झाला होता. याला महिनासुद्धा पूर्ण झालेला नसताना वनप्लसचा नवा स्मार्टफोन सादर झालाय. आता यामुळे विशेष काहीही फरक नसताना अधिक किंमत असलेला फोन घेण्यात फारसा अर्थ नाही अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

OnePlus 7T Pro

डिस्प्ले : 6.67″ Fluid AMOLED QHD+ 90Hz HDR10+ Support 3D Corning Gorilla Glass, 3120 x 1440 pixels 516ppi
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855+
GPU : Adreno 640
रॅम : 8GB RAM boost (McLaren Editon 12GB)
स्टोरेज : 256GB UFS3.0
कॅमेरा : 48MP f/1.6 with Dual OIS Sony IMX586 Sensor + 8MP Telephoto Lens + 16MP Wide Angle Lens Multi Autofocus (PDAF+LAF+CAF) f/2.2
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 with EIS f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 4085mAh with 30W WARP 30T fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS 10 based on Android 10
इतर : 2×2 MIMO, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, 2.4G/5G, Bluetooth 5.0, NFC, USB 3.1 GEN1, Type-C, Dual Stereo Dolby Atmos Speakers, Zen Mode, Fnatic Mode
सेन्सर्स : In-display fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
रंग : Haze Blue
किंमत :
8GB+256GB ₹५३९९९
12GB+256GB ₹५८९९९ (McLaren Edition)

OnePlus 7T Pro McLaren Edition UI
Tags: McLarenOnePlusOnePlus 7TSmartphones
Share8TweetSend
Previous Post

Redmi 8 भारतात सादर : स्वस्तात मस्त फोन!

Next Post

Google Pixel 4 व Pixel 4 XL सादर : सोबत Pixelbook Go, Buds, Nest Mini!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
Made By Google 2019 Product Lineup

Google Pixel 4 व Pixel 4 XL सादर : सोबत Pixelbook Go, Buds, Nest Mini!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech