MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

OnePlus 7T आणि वनप्लस टीव्ही सादर : भन्नाट फीचर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 26, 2019
in टीव्ही, स्मार्टफोन्स
OnePlus 7 OnePlus TV

वनप्लस या आता केवळ भारतातीलच नव्हे तर जगातल्या प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आघाडीवर असणाऱ्या कंपनीने नवा स्मार्टफोन सादर केला असून OnePlus 7T अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये उपलब्ध होतील. याशिवाय वनप्लसने नवीन क्षेत्रात पाऊल ठेवत अनेक दिवस चर्चा सुरू असलेला वनप्लस टीव्हीसुद्धा यावेळी सादर केला आहे. Fluid AMOLED सोबत HDR10+ सपोर्ट असलेला डिस्प्ले, 48MP कॅमेरा (ट्रिपल कॅमेरा सेटअप) कॅमेरासाठी नवं गोलाकार डिझाईन, डॉल्बी साऊंड, चांगलं सॉफ्टवेअर, डिस्प्लेमध्येच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर, वार्प चार्ज तंत्रज्ञान आणि मध्यम किंमत या गोष्टी फोनसोबत देण्यात आलेल्या आहेत. हे फोन २८ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर उपलब्ध होईल. याची किंमत ₹३७९९९ पासून सुरू होईल.

वनप्लस फोन्स ग्राहकांना त्यांचे फोटो डेटा साठवण्यासाठी क्लाऊड स्टोरेज देण्यात येणार असून याअंतर्गत 55 GB मोफत क्लाऊड स्टोरेज मिळेल! Work Life Balance मोड द्वारे ऑफिसवेळी कामावर लक्ष केंद्रित करता यावं या दृष्टीने अॅप्स नियंत्रित करता येईल. International Roaming सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावेळी वनप्लेची घोषणा करण्यात आली असून याची उपलब्धता पुढच्या वर्षीपासून असेल. वनप्लसने यावेळी हैदराबाद येथील रिसर्च & डेव्हलपमेंट सेंटरमध्ये १००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

वनप्लस टीव्हीमध्ये सध्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा आणि उत्तम सॉफ्टवेअर यांची सांगड घातलेली पाहायला मिळेल. यामध्ये QLED डिस्प्ले असून 4K रेजोल्यूशन आहे. डिस्प्लेमधील सुयोग्य रंगांसाठी Dolby Vision चा वापर केलेला आहे. स्पीकर्ससाठी डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट, 50W चे ८ स्पीकर्स दिलेले आहेत.अँड्रॉइड टीव्ही आधारित ऑपरेटिंग सिस्टम असून तीन वर्षे अँड्रॉइड टीव्ही ओएस अपडेट दिलं जाईल! OnePlus TV Q1, OnePlus TV Q1 Pro हे दोन मॉडेल्स उपलब्ध होत किंमत यांची किंमत ₹69900 आणि ₹99900 अशी असेल

या टीव्हीसोबत मिळणारा रिमोटसुद्धा नेहमीपेक्षा वेगळा असून यामध्ये स्मार्ट फीचर्सना समोर ठेऊन मोजकीच बटणे देण्यात आली आहेत. गूगल असिस्टंट आणि प्राइम व्हिडिओसाठी खास वेगळं बटन देण्यात आलं आहे.गूगल असिस्टंटला बोलून आज्ञा देऊन टीव्हीवरील सर्व पर्याय बदलता येतील. शिवाय हा टीव्ही वनप्लस कनेक्ट अॅपद्वारे पूर्णपणे नियंत्रित करता येतो.

OnePlus 7T  Specs :

डिस्प्ले : 6.55″ Fluid AMOLED QHD+ 90Hz HDR10+ Support 3D Corning Gorilla Glass, 2400 x 1080 Pixels 402 PPI
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855+ Octa-core, 7nm, up to 2.96 GHz
GPU : Adreno 640
रॅम : 6GB/8GB/12GB with RAM boost
स्टोरेज : 128GB/256GB UFS 3.0
कॅमेरा : 48MP f/1.6 with Dual OIS Sony IMX586 Sensor + 12MP Telephoto Lens + 16MP Wide Angle Lens Multi Autofocus (PDAF+CAF)
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 with EIS f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 3800mAh with 30W WARP 30T fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS based on Android 10
ऑडिओ : Dolby Stereo Speakers
इतर : USB 3.1 GEN1, Type-C, Bluetooth 5.0, NFC, USB 3.1 GEN1, Type-C, Dual Stereo Dolby Atmos Speakers, Zen Mode, Fnatic Mode
सेन्सर्स : In-display Fingerprint Sensor, Accelerometer, Electronic Compass, Gyroscope, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Sensor Core
रंग : Glacier Blue, Frosted Silver
किंमत : २८ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर उपलब्ध
8GB+128GB ₹३७९९९
8GB+512GB ₹३९९९९

OnePlus TV Specs

Screen Size : 55″ (138.8 cm)
Resolution : 3840 x 2160
Color Gamut(CIE 1976) : NTSC 120%
OS : Android TV
HDR compatibility : DOLBY VISION, HDR10, HDR10+, HLG
Casting : Chromecast built in
Sound Output : 50 W
DOLBY AUDIO Format : DOLBY ATMOS, DOLBY DIGITAL PLUS
Application : OxygenPlay, Prime Video, YouTube, Google Play Movies, Hotstar, ErosNow, Zee5, Hungama, SonyLiv
Connectivity : USB Port : 3 (1 USB2.0, 1 USB3.0, 1 USB Type-C), AV Input(Composite) : 1 (3 IN 1), HDMI Input : 4 (HDMI2 support eARC), Bluetooth : 5.0 BLE, Wi-Fi Standard 2.4 GHz/5 GHz 802.11 a/b/g/n/ac
OnePlus TV Q1: किंमत 69900
OnePlus TV Q1 Pro : किंमत 99900

Tags: OnePlusOnePlus TVSmart TVSmartphonesTV
Share12TweetSend
Previous Post

Redmi 8A सादर : शायोमीचा नवा स्वस्त स्मार्टफोन!

Next Post

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेल : सर्व ऑफर्सची माहिती एकाच ठिकाणी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
Amazon Flipkart Sale Deals

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेल : सर्व ऑफर्सची माहिती एकाच ठिकाणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech