MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

realme X2 स्मार्टफोन व realme Buds Air वायरलेस इयरबड्स सादर !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 17, 2019
in स्मार्टफोन्स

गेले अनेक दिवस चर्चा सुरू असलेला रियलमी X2 फोन आणि रियलमी बड्स एयर हे वायरलेस इयरबड्स आज भारतात सादर झाले आहेत. अॅपलच्या एयरपॉड्स प्रमाणे दिसणारे हे बड्स एयर कमी किंमतीमुळे नक्कीच लोकप्रिय होतील, विशेष म्हणजे यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुद्धा सोय देण्यात आलेली आहे! याची किंमत ३९९९ असणार असून हे फ्लिपकार्टवर २३ डिसेंबरपासून उपलब्ध होतील. बाकी फोन्सच्या बाबतीत वेगाने आघाडी घेत असलेली ही रियलमी कंपनी आता इतर उत्पादने सुद्धा सादर करत करत त्या त्या क्षेत्रात जम बसवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

realme Buds Air एका चार्जवर सलग तीन तास चालू शकतील. याच्या चार्जिंग केससह १७ तास चालू शकेल. टच द्वारे आज्ञा देण्याची सोय सुद्धा यामध्ये आहे. डिझाईन पूर्णपणे अॅपलच्या एयरपॉडसारखंच आहे मात्र हे अधिक रंगात उपलब्ध आहेत.

ADVERTISEMENT

realme X2 मध्ये FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला असून 3D Curved Glass Design पाहायला मिळेल. कॅमेरासाठी मागे चार आणि पुढे 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. मुख्य कॅमेरा 64MP असून 8MP वाईड अॅंगल, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर लेन्स दिलेली आहे. यामध्ये Snapdragon 730G प्रोसेसर दिलेला असून गेमिंगसारख्या गोष्टीसुद्धा यावर सहज करता येतील! याचा नवा In-display Fingerprint स्कॅनर 0.36 सेकंदात फोन अनलॉक करतो!

यावेळी realme PaySa नावाची एक सेवा जाहीर करण्यात आली असून या सेवेद्वारे विविध आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत! कर्ज घेणे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, रीचार्ज, बिल भरणा, पैशांची देवाणघेवाण अशा गोष्टी एकच अॅपद्वारे करता येतील. हे अॅप लघु मध्यम उद्योग आणि सामान्य ग्राहकांसाठी उपयोगी ठरणार आहे. पर्सनल लोन, बिझनेस लोन, मोबाइल स्क्रीन इन्शुरन्स, फ्री क्रेडिट रिपोर्ट मिळेल.

Download realme PaySa on Google Play

realme X2 Box Contents

डिस्प्ले : 6.4-inch (16.2cm) dew-drop Fullscreen Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G
GPU : Adreno 618
रॅम : 4GB/6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1 + Up to 256GB external memory
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Wide angle + 2MP Portrait lens + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4000mAh 30W VOOC Flash Charge 4.0 (5V, 6A in box)
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6 customized by realme
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 2.1+EDR,4.0,5.0
सेन्सर्स : GPS/Beidou/Galileo, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor
रंग : Pearl Green, Pearl White, Pearl Blue
किंमत :
6GB+64GB ₹१६९९९
6GB+128GB ₹१८९९९
8GB+128GB ₹१९९९९

Search Terms What is realme PaySa? how to use downlaod register realme PaySa

Tags: EarphonesPaymentsrealmeSmartphones
Share9TweetSend
Previous Post

भारतातील ९०% नवे इंटरनेट यूजर्स भारतीय भाषांमध्ये कंटेंट पाहतात!

Next Post

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०१९ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
Google Year In Search India

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०१९ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!