MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचा Galaxy A51 भारतात सादर : उत्तम डिस्प्ले, कॅमेराची जोड!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 29, 2020
in स्मार्टफोन्स
Samsung Galaxy A51

सॅमसंगने गेले काही महीने त्यांचं भारतीय स्मार्टफोन बाजारात बऱ्यापैकी वर्चस्व कायम ठेवतील असे फोन सादर केले आहेत. तरीही काही ठराविक किंमतीमध्ये त्यांचे फोन मॉडेल्स म्हणावे तितके चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत. आता त्यासाठीच मध्यम किंमतीत आणखी एक पर्याय आज उपलब्ध करून दिला असून Galaxy A या लोकप्रिय मालिकेत चार कॅमेरे, उत्तम डिस्प्ले, चांगली बॅटरी आणि फास्ट चार्जिंग असलेला Galaxy A51 आता मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये चांगली स्पर्धा निर्माण करेल.
Samsung Galaxy A51 मध्ये 6.5 इंची Infinity-O Super AMOLED डिस्प्ले दिलेला असून याचं रेजोल्यूशन Full HD+ (1080×2400) इतकं आहे. फोनमध्ये Octa Core प्रोसेसर असून हा फोन 6GB व 8GB रॅम अशा दोन पर्यायात उपलब्ध होईल. स्टोरेज 128GB असेल जे MicroSD कार्ड द्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल.

या फोनची किंमत भारतात २३९९९ इतकी असेल. हा फोन ऑफलाइन दुकाने, सॅमसंग इ शॉप, ऑनलाइन वेबसाइट्सवर ३१ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे.
Galaxy A51 साठी Amazon Pay ऑफर Upto 5% Cash back on Amazon pay

ADVERTISEMENT

यासोबत सॅमसंगने त्यांचा प्रचंड गाजलेला तब्बल 6000mAh बॅटरी असलेला Galaxy M30s आता आणखी स्वस्त केला आहे. आता या फोनची किंमत १२९९९ पासून सुरू होईल! नव्या किंमती १२९९९(4GB) आणि १४९९९ (6GB) अशा असतील. हा फोन सॅमसंग ई शॉप आणि अॅमेझॉनवरच उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A51

डिस्प्ले : 6.5-inch, Full HD+ (1080 x2400) Super AMOLED Infinity-O Display
प्रोसेसर : Samsung Exynos 9 Octa 9611
GPU : Mali-G72 MP3
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB + Expandable upto 512GB with MicroSD Card
कॅमेरा : 48MP + 5MP (Depth) + 5MP (Macro) + 12MP (Ultra Wide) Super Steady Video, UHD recording, AR Doodle
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4000mAh 15W charging power (5V, 2A inbox)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Samsung One UI
इतर : Wi-Fi 802.11, ac/b/g/n/n 5GHz, Bluetooth 5.0, On-screen Fingerprint, Face recognition, Samsung Pay, Knox Security
सेन्सर्स : Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Gyroscope
रंग : Prism Crush Black, Prism Crush White, Prism Crush Blue
किंमत : ₹२३९९९ (6GB)

Tags: Galaxy ASamsungSamsung PaySmartphones
Share4TweetSend
Previous Post

भारतीयांनी २०१९ मध्ये दररोज सरासरी ३.५ तास स्मार्टफोनचा वापर केला!

Next Post

फेसबुकचं Clear History टूल आता सर्वांसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post
फेसबुकचं Clear History टूल आता सर्वांसाठी उपलब्ध!

फेसबुकचं Clear History टूल आता सर्वांसाठी उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech