MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

एसुसचे Zenfone 7 व Zenfone 7 Pro स्मार्टफोन्स सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 26, 2020
in स्मार्टफोन्स
Asus Zenfone 7

एसुस झेनफोन मालिकेतील बहुप्रतिक्षित नवे स्मार्टफोन्स सादर झाले आहेत. या फोन्समध्ये Snapdragon 865 व 865+ प्रोसेसर असून आधीच्या मॉडेलमध्ये असणारा फ्लिप कॅमेरा यामध्येही असेलच. या बॅक कॅमेराच सेल्फी कॅमेरा म्हणून वापरता येणाऱ्या खास गोष्टीला त्यांनी आणखी उत्तम बनवलं आहे! दोन्ही फोन्समध्ये 90Hz refresh rate, 6.87″ डिस्प्ले, 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि साइड फिंगर प्रिंट स्कॅनर असेल. एसुसने 3.5 mm headphone jack मात्र काढून टाकला आहे. यांची किंमत अनुक्रमे $750 (~५५७००) व $950 (~७०५००) अशी आहे. यांची भारतीय किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Zenfone 7

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 6.67-inch 20:9 (2400 by 1080) 90 Hz / 1 ms AMOLED display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865
GPU : Adreno 650
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB UFS 3.1 + expandable slot Supports up to 2 TB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Telephoto + 12MP ultrawide 8K UHD (7680×4320) video at 30 fps for main camera
फ्रंट कॅमेरा : मेन कॅमेराच सेल्फी कॅमेरा म्हणून वापरता येतो.
बॅटरी : 5000mAh 30W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10, ZenUI 7
सेन्सर्स : Side fingerprint sensor (0.3 seconds unlock, supports 5 fingerprints), Face recognition, Accelerator sensor, E-Compass sensor, Proximity sensor, Ambient light sensor, Gyro sensor, Angle sensor, Hall sensor
रंग : Pastel White, Aurora Black

Zenfone 7 Pro

डिस्प्ले : 6.67-inch 20:9 (2400 by 1080) 90 Hz / 1 ms AMOLED display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865+
GPU : Adreno 650
रॅम : 8GB
स्टोरेज : 256GB UFS 3.1 + expandable slot Supports up to 2 TB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Telephoto + 12MP ultrawide 8K UHD (7680×4320) video at 30 fps for main camera
फ्रंट कॅमेरा : मेन कॅमेराच सेल्फी कॅमेरा म्हणून वापरता येतो.
बॅटरी : 5000mAh 30W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10, ZenUI 7
सेन्सर्स : Side fingerprint sensor (0.3 seconds unlock, supports 5 fingerprints), Face recognition, Accelerator sensor, E-Compass sensor, Proximity sensor, Ambient light sensor, Gyro sensor, Angle sensor, Hall sensor
रंग : Pastel White, Aurora Black

Tags: AsusSmartphonesZenfone
ShareTweetSend
Previous Post

नोकीयाचे नवे फोन्स Nokia 5.3, C3, 150, 125 भारतात सादर!

Next Post

इलॉन मस्कच्या न्यूरालिंकतर्फे मेंदूत कम्प्युटर चिप बसवण्याचं प्रात्यक्षिक!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
Neuralink

इलॉन मस्कच्या न्यूरालिंकतर्फे मेंदूत कम्प्युटर चिप बसवण्याचं प्रात्यक्षिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!