MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग Galaxy Note 20 सादर : सोबत Tab S7 Plus, Watch 3, Buds Live सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 5, 2020
in Events, Wearables, टॅब्लेट्स, स्मार्टफोन्स
Galaxy Note 20 Series

सॅमसंगने आज त्यांच्या Unpacked 2020 कार्यक्रमात त्यांची नवी उपकरणे जाहीर केली आहेत. यामध्ये Samsung Galaxy Note 20, Note 20 Ultra, Galaxy Tab S7, Tab S7 Plus, Galaxy Watch 3 आणि Galaxy Buds Live यांचा समावेश आहे. सॅमसंगची नोट फोन मालिका बिझनेस यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. नवा प्रोसेसर, अधिक मोठा आणि सुधारित डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, सुधारित कॅमेरे या स्वरूपात Note 20 मालिका सादर करण्यात आली आहे.

Samsung Galaxy Note 20 Ultra फोनमध्ये 6.9″ AMOLED डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा (108MP+12MP+12MP) सेटप, 10MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी सोबत 25W फास्ट चार्जिंग, Qualcomm Snapdragon 865 Plus प्रोसेसर आणि 12GB रॅम आहे. 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय यामध्येही देण्यात आलेला आहे. यासोबत देण्यात येणारा नवा S Pen आता 9 ms latency वर काम करेल आणि लवकर रिस्पॉन्स देण्यासाठी AI prediction चा वापर करेल!

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 6.9″ Ultra Smooth 120Hz Dynamic AMOLED Display 1440 x 3088 pixels (~494 ppi density) HDR10+
प्रोसेसर : Exynos 990 (7 nm+) – Global / Qualcomm Snapdragon 865+ (7 nm+) – USA
GPU : Mali-G77 MP11 – Global / Adreno 650 – USA
रॅम : 8GB LPDDR4x
स्टोरेज : 256GB/512GB UFS 3.1
कॅमेरा : 108MP Triple Camera + 12MP Telephoto lens + 12MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 4300mAh 25W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10, One UI 2.1
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6, dual-band, Bluetooth 5.0, USB 3.2
सेन्सर्स : GPS, Fingerprint (under display, ultrasonic), accelerometer, gyro, proximity, compass, barometer
रंग : Mystic Bronze, Mystic Black, Mystic White
किंमत :
Note 20 Starting at $999
Note 20 Ultra Starting at $1299

Samsung Galaxy Buds Live

Galaxy Buds Live हे सॅमसंगचे नवे वायरलेस इयरबड्स आहेत. याचं डिझाईन नक्कीच नव्या प्रकारचं दिसत आहे. यामध्ये active noise cancellation, 12mm drivers आणि dedicated bass duct अशा सोयी देण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास ८ तास बॅटरी लाईफ असून याची किंमत $170 आहे.

Samsung Galaxy Tab S7

Galaxy Tab S7 & Tab S7+ सॅमसंगचे नवे टॅब्लेट्स आता सादर झाले असून यामध्ये 12.4 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचं रेजोल्यूशन 2800 x 1752 असून रिफ्रेश रेट 120Hz आहे! Snapdragon 865+ प्रोसेसर, 5G असून सोबत देण्यात येणाऱ्या S Pen मध्येही आता अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत. Samsung DeX desktop interface याला लॅपटॉपसारख्या सुविधा प्राप्त होतात. याची किंमत $650 (Tab S7) आणि $850 (Tab S7+) अशी असेल

Galaxy Watch 3 : हे सॅमसंगचं नवं स्मार्टवॉच असून हे आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत १४ टक्के पातळ, ८ टक्के लहान आणि १५ टक्के हलकं असणार आहे. यामध्ये फिरवता येणारं बेझल परत आणण्यात आलं आहे. ४० हून अधिक वर्कआउट मोड्स देण्यात आले आहेत. याची किंमत $450 पासून सुरू होते.

https://youtu.be/CmS5rlX9cDA
Tags: EarphonesGalaxy NoteSamsungSmart WatchesSmartphonesTabletsUnpackedWearables
ShareTweetSend
Previous Post

ॲमेझॉन, फ्लिपकार्टचे आज रात्रीपासून सेल : अनेक फोन्सवर मोठी सूट!

Next Post

सॅमसंगचा Galaxy Z Fold 2 जाहीर : घडी घालून वापरण्यासाठी अधिक मोठे डिस्प्ले

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
Samsung Galaxy Z Fold 2

सॅमसंगचा Galaxy Z Fold 2 जाहीर : घडी घालून वापरण्यासाठी अधिक मोठे डिस्प्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech