MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

realme X7 आणि X7 Pro 5G भारतात सादर !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 4, 2021
in स्मार्टफोन्स

realme ने त्यांची एकामागे एक फोन्स सादर करण्याची क्रिया सुरूच ठेवली असून आता X मालिकेत X7 आणि X7 Pro हे दोन नवे 5G फोन्स भारतात सादर झाले आहेत. रियलमीचे हे दोन्ही फोन 5G नेटवर्क सपोर्ट असणारे आहेत. दोन्ही फोन्समध्ये Super AMOLED डिस्प्ले असून प्रोमध्ये 120Hz रिफ्रेश रेट पाहायला मिळेल. X7 ची किंमत १९९९९ पासून सुरू होते तर X7 Pro ची २९९९९ इतकी किंमत आहे. किंमत थोडी कमी असायला हवी होती असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

realme X7

ADVERTISEMENT
  • Dimensity 800U 5G Processor
  • 50W SuperDART Charge
  • 64MP AI Triple Camera
  • 6+128GB, ₹19,999
  • 8+128GB, ₹21,999

realme X7 Pro

  • MediaTek Dimensity 1000+ 5G Processor
  • 120Hz Super AMOLED Fullscreen
  • 65W SuperDart Charge
  • Sony 64MP Quad Camera with IMX686 Sensor

realme X7 मध्ये Dimensity 800U 5G प्रोसेसर, 6.4″ Super AMOLED 60Hz डिस्प्ले, 4310mAh बॅटरी, 50W फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. या फोनची किंमत १९९९९ इतकी आहे. हा फोन १२ फेब्रुवारी दुपारी १२ पासून फ्लिपकार्ट आणि realme.com वर उपलब्ध होत आहे.

5G फोन्स सादर करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असली तरी खरेदी करताना केवळ फोन 5G आहे म्हणून खरेदी करू नका कारण भारतात 5G ग्राहकाना उपलब्ध होण्यास अनेक महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी 5G फोनमध्ये असण्याचा काहीही उपयोग नाही. ह्या वर्षा अखेरीस किंवा पुढील वर्षी 5G सेवा सुरू होईल. आणखी काही वर्षं तुम्ही फोन बदलणार नसाल तर ह्या फोन्सचा 5G च्या दृष्टीने विचार करा. आता शक्यतो सर्वच फोन 5G आधारित प्रोसेसर्स असलेले येतील अशी शक्यता आहे.

डिस्प्ले : 6.55” 120Hz Super AMOLED
प्रोसेसर : Mediatek Dimensity 1000+ 5G
GPU : ARM G77 MC9
रॅम : 8GB LPDDR4x
स्टोरेज : 128GB UFS 2.1
कॅमेरा : 64MP Sony IMX 686 Quad Camera + 8MP Ultrawide + 2MP Portrait lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4500mAh 65W SuperDart Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : realmeUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, WiFi 6, InDisplay Fingerprint Scanner, 2 SIM Slot, Dolby Atmos
सेन्सर्स : GPS / Glonass / Beidou / Galileo / QZSS, Magnetic induction sensor / Light sensor / Proximity sensor / Gyro-meter / Acceleration sensor / NFC
रंग : Fantasy, Mystic Black
किंमत : हा फोन १० फेब्रुवारी दुपारी १२ पासून फ्लिपकार्ट आणि realme.com वर उपलब्ध होत आहे.
realme X7 : 6+128GB : ₹19,999
realme X7 : 8+128GB : ₹21,999
realme X7 Pro : 8GB+128GB : ₹29999 http://fkrt.it/kP_0ZmuuuN

Tags: 5GrealmeSmartphones
ShareTweetSend
Previous Post

ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस सीईओ पदाचा राजीनामा देणार!

Next Post

गूगल क्रोममध्ये टॅब ग्रुपिंग उपलब्ध : अनेक टॅब्ज एकत्र करता येणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
Google Chrome Tab Groups

गूगल क्रोममध्ये टॅब ग्रुपिंग उपलब्ध : अनेक टॅब्ज एकत्र करता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!