MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

पॅन व आधार लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस : लिंक केल्याची खात्री करा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 31, 2021
in News

आधार व पॅन लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून आज जर हे लिंक केलं नाहीतर तुम्हाला १००० पर्यंत दंड भरावा लागेल शिवाय तुमचं पॅन कार्डसुद्धा बंद केलं जाईल! सरकारने इन्कम टॅक्स फाइल करतेवेळी पॅन व आधार लिंक करणं बंधनकारक केलं आहे. जर हे लिंक केलं नाही तर तुम्हाला ते बँक खातं सुरू करताना किंवा पेंशन, स्कॉलरशिप, एलपीजी सबसिडी सारख्या गोष्टींसाठी वापरता येणार नाही. लिंक करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

केंद्र सरकारने काही वेळा पूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार आधार व पॅन लिंक करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता नवी मुदत ३० जून २०२१ पर्यंत असेल.

पॅन कार्ड आधार सोबत लिंक केलेलं आहे का कसं तपासायचं ? (Check Aadhar PAN Link Status)

ADVERTISEMENT

यासाठी खालील लिंकवर जाऊन तुमचा पॅन क्रमांक व आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा. तुम्हाला पॅन व आधार लिंक केलेलं आहे का ते लगेच समजेल.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html

अनेक जण एकाचवेळी लॉगिन करत असल्यामुळे पेज लोड होत नाही अशी एरर येत आहे.

पॅन कार्ड आधार सोबत कसं लिंक करायचं ? (How to link aadhar and PAN)

  • इन्कमटॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा : https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
  • Quick Links अंतर्गत Link Aadhar वर क्लिक करा
  • आता तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक व नाव टाका
  • इतर पर्याय तुमच्या उपलब्ध माहितीनुसार चेक करा
  • यानंतर Captcha Code टाकल्यावर तुमच्या नोंदणी केलेल्या फोनवर OTP येईल.
  • आता Link Aadhar वर क्लिक करा आणि मग Submit करा

वरील वेबसाइट काम करत नसेल तर तुम्ही SMS पाठवूनही लिंक करू शकता. तुमच्या रजिस्टर केलेल्या फोनवरून 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवू शकता.

UIDAIPAN (एक स्पेस) (१२ अंकी आधार क्रमांक)(एक स्पेस)(१० अंकी पॅन क्रमांक) असा मेसेज वरील पैकी एका क्रमांकावर पाठवा.

उदा. तुमचा आधार क्रमांक ABCD12345678 हा आहे आणि पॅन क्रमांक XYZ9876543 हा आहे तर तुम्ही
UIDAIPAN ABCD12345678 XYZ9876543 असा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवायचा आहे.

Image Credits : DNA

Tags: AadharGovernmentPAN
ShareTweetSend
Previous Post

Poco X3 Pro भारतात सादर : कमी किंमतीत जास्त फीचर्स!

Next Post

आधार व पॅन लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली : नवी तारीख जून २०२१

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
Next Post
आधार व पॅन लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली : नवी तारीख जून २०२१

आधार व पॅन लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली : नवी तारीख जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech