MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

E3 2021 गेमिंग कार्यक्रम : अनेक नव्या भन्नाट गेम्स जाहीर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 14, 2021
in News

E3 (Electronic Entertainment Expo) या गेमिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात गेमिंग व्यवसायामधील मोठी नावं त्यांच्या गेम्स आणि त्यावर आधारित उपकरणं जगासमोर आणत असतात. सध्या कार्यक्रम Los Angeles येथे सुरू असून अनेक गेम्स सादर करण्यात येत आहेत! यावेळी हा कार्यक्रम बऱ्याच कंपन्या ऑनलाइन पद्धतीने सादर करत आहेत.

कालच मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्स तर्फे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गेम्स जाहीर केल्या आहेत. Xbox & Bathesda Showcase अंतर्गत त्यांनी त्यांच्या Forza Horizon 5 सारख्या स्वतःच्या गेम्ससुद्धा आणल्या आहेत. ही गेम नक्कीच खास आकर्षण ठरेल. Xbox Game Pass वर तब्बल २७ नव्या गेम्स येत असून पहिल्याच दिवशी या गेम्स उपलब्ध होतील.

ADVERTISEMENT

खाली सर्व प्रमुख गेम्सच्या ट्रेलर्सच्या लिंक्स दिल्या आहेत. त्याद्वारे या गेम्सची झलक पाहू शकता. 

Forza Horizon 5 Official Announce Trailer : https://youtu.be/FYH9n37B7Yw
Forza Horizon 5 Official Gameplay Demo : https://youtu.be/d_20X1YM28U

Avatar: Frontiers of Pandora – First Look Trailer : https://youtu.be/Axmg1E4HrVE

Far Cry 6: Meet the Villain: Antón Cinematic | #UbiForward | Ubisoft : https://youtu.be/tNKNr4qIaRc
Far Cry 6: Season Pass Trailer | Become The Villain | #UbiForward | Ubisoft : https://youtu.be/jApILgm0wiE
Far Cry 6: Xbox Gameplay Overview Trailer | Ubisoft : https://youtu.be/w4VPBqpxHXQ

Battlefield™ 2042 Official Reveal Trailer (ft. 2WEI) : https://youtu.be/B55HT1Ka0gg
Battlefield 2042 Official Gameplay Trailer : https://youtu.be/dTTGThC4aes

Halo Infinite Official Multiplayer Reveal : https://youtu.be/W18OP8BZc6I

Marvel’s Guardians of the Galaxy | Official Reveal Trailer : https://youtu.be/f-jFYYMkJh4

Rainbow Six Extraction: Cinematic Reveal Trailer : https://youtu.be/wDq65-Ucl0I

Elden Ring – Official Gameplay Trailer : https://youtu.be/PLo-TYCt1RY

Age of Empires IV – Official Gameplay Trailer : https://youtu.be/4p9DCiI8QBY

Starfield: Official Teaser Trailer : https://youtu.be/B-LlfIXT8to

Atomic Heart – Official Announce Trailer : https://youtu.be/Ne3qBSUQqdM

The Outer Worlds 2 – Official Announce Trailer : https://youtu.be/ClhDyC0ZECs

Sea of Thieves: A Pirate’s Life – Announcement Trailer : https://youtu.be/i8KVJGJQBPU

Diablo ® II Resurrected ™ Street Date Trailer : https://youtu.be/0a8XsBgB7U0

Sherlock Holmes Chapter One – Official E3 Trailer : https://youtu.be/NBIAXadiBZ8

Tags: BattleFieldE3Far CryForzaGamingXbox
ShareTweetSend
Previous Post

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

Next Post

Windows 11 लवकरच येत आहे : नवं डिझाईन पाहायला मिळणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
Google Play 2022 Best Apps Games

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 9, 2022
GTA 6 चा डेव्हलपर्स गेमप्ले हॅकरकडून लीक : गेमिंग विश्वात खळबळ!

GTA 6 चा डेव्हलपर्स गेमप्ले हॅकरकडून लीक : गेमिंग विश्वात खळबळ!

September 19, 2022
Next Post
Windows 11

Windows 11 लवकरच येत आहे : नवं डिझाईन पाहायला मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!