MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

PUBG NEW STATE ही नवी गेम आता सर्वांसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 11, 2021
in News
PUBG New State

PUBG Mobile च्या घवघवीत यशानंतर Krafton त्यांची नवी गेम PUBG NEW STATE आजपासून सर्वांना उपलब्ध करून दिली असून यामध्ये नवं बॅटल रॉयाल (Battel Royale) पाहायला मिळेल! आधीच्या पब्जी मोबाइल प्रमाणेच यामध्येही १०० जणांमध्ये लढत असेल मात्र यावेळी नवी वाहने, नवी शस्त्रं आणि प्रथमच ड्रोन्ससुद्धा देण्यात आले आहेत! ही गेम आज २०० देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे!

डेव्हलपर्सनी सांगितलेल्या माहितीनुसार यामध्ये आता Ultra Realistic ग्राफिक्स, Dynamic Gunplay, interactive gameplay आणि आधीच्या पब्जीच्या नंतरचं जग पाहायला मिळेल. या गेमसाठी त्यांनी त्यांच्या पीसी आवृत्तीमधील बऱ्याच गोष्टी (उदा. Gun Mechanics) मोबाइल गेममध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

Download PUBG NEW STATE on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.newstate
Download PUBG NEW STATE on Apple App Store : https://apps.apple.com/app/id1542727626

या गेमसाठी minimum requirements पुढील प्रमाणे असतील :

CPU: 64-bit arm64
RAM: 2GB or higher
OS: Android 6.0 or higher
Graphics : Open GL 3.1 or higher / Vulkan 1.1 or higher
iOS उपकरणांसाठी त्यांची ओएस iOS 13 च्या पुढील असावी.

ही गेम Krafton ने डेव्हलप केलेली असल्यामुळे PUBG Mobile प्रमाणे सध्यातरी चीनी संबंध नसल्याने गेम बॅन केली जाण्याची शक्यता वाटत नाही. सध्या भारतात Battlegrounds Mobile India (BGMI) आणि उर्वरित ठिकाणी PUBG Mobile (PUBGM) लोकप्रिय असताना आता ह्या नव्या गेमकडे किती मोबाइल गेमर्स वळतात ते पाहायचं…

नव्या गेममध्ये एकाच वेळी अनेक जण जॉइन होत असल्यामुळे गेममध्ये सर्व्हर इश्यू येत असल्याबद्दल डेव्हलपर्सनी ट्विट करून माहिती दिली आहे.

📢Due to a large inflow of users in a short time period, some users may be temporarily experiencing log-in issues. We are looking into resolving this issue swiftly. Thank you for your patience.

— NEW STATE MOBILE (@NEWSTATEMOBILE) November 11, 2021
Source: PUBG NEW STATE
Tags: GamingPUBGPUBG New State
ShareTweetSend
Previous Post

यूट्यूब व्हिडिओवर आता डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही!

Next Post

गूगल फॉर इंडिया २०२१ : खास भारतासाठी गूगलमध्ये नव्या सुविधा !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

December 8, 2023
Next Post
Google For India 2021

गूगल फॉर इंडिया २०२१ : खास भारतासाठी गूगलमध्ये नव्या सुविधा !

Comments 1

  1. Ganesh says:
    4 years ago

    छान माहिती सर
    संगणक बेसिक माहिती आणि तंत्रज्ञान माहिती नक्की बघा.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech