MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

रियलमीचा realme 9 Pro व 9 Pro+ भारतात सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 16, 2022
in स्मार्टफोन्स
realme 9 Pro

रियलमीने त्यांच्या Realme 9 मालिकेमध्ये आज दोन नवे स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. मध्यम किंमतीसाठी लोकप्रिय असलेल्या या मालिकेत हे दोन पर्याय आधी अधिक जास्त सुविधांसह मिळणार आहेत. 9 Pro+ मध्ये 50MP Sony IMX766 सेन्सर असलेला कॅमेरा आणि 90Hz AMOLED डिस्प्ले मिळतो. रियलमीने यामध्येही नवं डिझाईन आणि रंग दिला असून फोन फिरवला की वेगळ्या अंशाने वेगळ्या रंगात दिसतो.

realme 9 Pro+ हा फोन २१ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवर खरेदी करता येईल तर realme 9 Pro २३ फेब्रुवारीपासून मिळेल. याची किंमत १७९९९ पासून सुरू होते आणि 9 Pro+ ची किंमत २४९९९ पासून सुरू होते. किंमत फीचर्स आणि स्पर्धेच्या तुलनेत थोडीशी जास्तच आहे म्हणता येईल. HDFC ग्राहकांना २००० अतिरिक्त सूट मिळेल.

ADVERTISEMENT

realme 9 Pro Specs

डिस्प्ले : 6.4″ FHD+ LCD Display 120Hz
प्रोसेसर : Snapdragon 695
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB UFS 2.2
कॅमेरा : 50MP Triple Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 33W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 12 with Realme UI 3.0
इतर : Type C Port, side fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
किंमत :
6GB+128GB ₹१७९९९
8GB+128GB ₹२०९९९

realme 9 Pro+ Specs

डिस्प्ले : 6.4″ FHD+ AMOLED Display 90Hz
प्रोसेसर : MediaTek Dimensity 920
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS 2.2
कॅमेरा : 50MP Triple Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4500mAh 60W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 12 with Realme UI 3.0
इतर : NFC,Type C Port, in display fingerprint sensor, Dolby Atmos, Wi-Fi 6, 3.5mm audio jack
नेटवर्क : 5G, 4G
किंमत :
6GB+128GB ₹२४९९९
8GB+128GB ₹२६९९९
8GB+256GB ₹२८९९९

Tags: realmeSmartphones
ShareTweetSend
Previous Post

पोकोचा Poco M4 Pro 5G भारतात सादर : Dimensity 810 प्रोसेसर, 50MP कॅमेरा!

Next Post

ट्विटरवर टीपद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पेटीएमचाही पर्याय उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
Twitter Tips Paytm

ट्विटरवर टीपद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पेटीएमचाही पर्याय उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech