MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 6, 2022
in स्मार्टफोन्स

गूगलने मे महिन्यात जाहीर केल्यानुसार आज त्यांचे नवे पिक्सल फोन्स सादर केले आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रथमच गूगलचे मुख्य सिरीजमधील पिक्सल फोन्स भारतात उपलब्ध होणार आहेत. आज झालेल्या मेड बाय गूगल कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. यासोबत Google Pixel Tablet, Pixel Watch सुद्धा सादर करण्यात आले आहेत.

दोन्ही फोन्समध्ये Magic Eraser नावाची सोय आहे ज्याद्वारे फोटोमधील नको असलेल्या व्यक्ती किंवा वस्तु एका क्लिकवर काढून टाकण्याची सोय आहे. कॅमेराच्या बाबतीत तर गूगलने पिक्सलला सर्वोत्तम बनवलं आहेच. माणसांच्या त्वचेचे रंग विनाकारण गोरा करणाऱ्या फोन कॅमेराऐवजी आहे असे रंग टिपण्यासाठी गूगलने यावेळी खास प्रयत्न केले आहेत. Clear Calling नावाच्या सोयीद्वारे बॅकग्राऊंड नॉईस म्हणजे आपल्या आजूबाजूचा आवाज कमी केला जाईल.

ADVERTISEMENT

गूगलच्या या नव्या Pixel 7 & 7 Pro मध्ये त्यांचा स्वतःचा Tensor G2 नावाचा प्रोसेसर असेल. Pixel 7 मध्ये 6.3″ FHD+ AMOLED 90Hz डिस्प्ले, 4355mAh बॅटरी, 30W फास्ट चार्जिंग, USB Type C 3.2, 50MP Wide + 12MP Ultrawide कॅमेरा सेटप, फ्रंट कॅमेरा 10.8MP अशा सुविधा दिल्या आहेत.

7 Pro मध्ये 6.7″ FHD+ AMOLED 120Hz डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 30W फास्ट चार्जिंग, USB Type C 3.2, 50MP Wide + 48MP Telephoto + 12MP Ultrawide कॅमेरा सेटप, फ्रंट कॅमेरा 10.8MP अशा सुविधा दिल्या आहेत.

भारतात या फोनची किंमत ₹५९९९९ आणि ₹८४९९९ अशी ठेवली असून प्रि ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्स दिलेल्या आहेत. ऑफर्स लावून यांची किंमत अनुक्रमे ₹४९९९९ आणि ₹६९९९९ अशी होते. दोन्ही फोन आता फ्लिपकार्टवर प्रि ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून १३ ऑक्टोबरपासून सर्वाना मिळण्यास सुरुवात होईल.

Pixel 7 Pro Specs

डिस्प्ले : 6.7″ FHD+ AMOLED display 120Hz refresh rate, HDR10+ Corning Gorilla Glass Victus
प्रोसेसर : Google Tensor
रॅम : 12GB LPDDR5
स्टोरेज : 128GB/256GB/512GB UFS3.1
कॅमेरा : 50MP Wide + 48MP Telephoto + 12MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 10.8MP
बॅटरी : 5000mAh 30 watt Fast Charging Wired
ऑपरेटिंग सिस्टम : Android 13
इतर : In-display fingerprint scanner, 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GOS, NFC and USB type-C 3.2 Gen 2
किंमत : 12GB+128GB ₹84999

Search Terms : Google Pixel 7 Pixel 7 Pro India Launch Price on Flipkart Pre Order Offers

Tags: GoogleGoogle IndiaGoogle PixelPixelSmartphones
ShareTweetSend
Previous Post

यूट्यूब शॉर्ट्स मार्फत पैसे कमावता येणार : क्रिएटर्सना उत्पन्नासाठी नवे पर्याय!

Next Post

CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!