MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 14, 2024
in स्मार्टफोन्स
Google Pixel 9 Series

गूगलने काल रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांचे नवे Pixel 9 सिरीज स्मार्टफोन्स सादर केले असून यासोबत Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 सुद्धा सादर झाले आहेत. Pixel 9 सिरीजमध्ये Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि नवा Pixel 9 Pro Fold उपलब्ध होणार आहे. गूगलने यावेळी त्यांचा Gemini AI आता या स्मार्टफोनमध्येच जोडला असून यामुळे बऱ्याच नव्या गोष्टी करता येतील.

या सर्व फोन्समध्ये AI आधारित Magic Eraser, Best Take, Photo Unblur, Night Sight प्रथमच Super Res Zoom Video ची व्हिडिओ मध्ये झुम करण्याची सोय देण्यात आली आहे. Pro मॉडेल्समध्ये 8K 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल.

ADVERTISEMENT

यावेळी Add Me नावाची एक खास सोय देण्यात आली असून यामुळे आपण ग्रुप फोटो काढताना अनोळखी व्यक्तीची मदत घेण्याची गरज उरणार नाही. आपण पहिला फोटो काढला की त्यामधील व्यक्ती ओळखून त्याचा Overlay दिसू लागेल. मग पहिला फोटो काढणारी व्यक्ती फ्रेम मध्ये येऊ शकेल आणि त्याची जागा दुसरी व्यक्ती फोटो काढेल मग AI च्या मदतीने हे दोन्ही फोटो जोडले जातील आणि सर्वजण एकाच फोटोत आहेत असं दिसेल!

  • AI helpfulness, powered by Google Tensor G4
  • Gemini Live helps you get the answers you need
  • Pixel Studio is a canvas for your creativity
  • Pixel Screenshots to remember more without doing more
  • More camera improvements for stunning photos and videos
  • Better weather app

गूगलच्या या नव्या Pixel 9 सिरीजमध्ये त्यांचा स्वतःचा Tensor G4 नावाचा प्रोसेसर असेल. Pixel 9 मध्ये 6.3″ Actua OLED 120Hz डिस्प्ले, 4700mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, USB Type C 3.2, 50MP Wide + 48MP Quad PD Ultrawide कॅमेरा सेटप, फ्रंट कॅमेरा 10.5MP, Corning Gorilla Glass Victus 2, IP68 अशा सुविधा दिल्या आहेत.

Pixel 9 Pro मध्ये 6.3″ Super Actua (LTPO) OLED 120Hz डिस्प्ले, 4700mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, USB Type C 3.2, 50MP Wide + 48MP Quad PD Ultrawide + 48MP Quad PD Telephoto कॅमेरा सेटप, फ्रंट कॅमेरा 42MP, Corning Gorilla Glass Victus 2, IP68, temperature sensor अशा सुविधा दिल्या आहेत.

Pixel 9 Pro XL मध्ये 6.8″ Super Actua (LTPO) OLED 120Hz डिस्प्ले, 5060mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, USB Type C 3.2, 50MP Wide + 48MP Quad PD Ultrawide + 48MP Quad PD Telephoto कॅमेरा सेटप, फ्रंट कॅमेरा 42MP, Corning Gorilla Glass Victus 2, IP68, temperature sensor अशा सुविधा दिल्या आहेत.

Pixel 9 Pro Fold मध्ये 8″ LTPO OLED Super Actual Flex inner screen 120Hz डिस्प्ले, 6.3″ OLED Actual display Outer Screen, 4650mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, USB Type C 3.2, 48MP Wide + 10.5MP Ultrawide + 10.8MP Telephoto कॅमेरा सेटप, फ्रंट कॅमेरा 10MP कव्हर डिस्प्ले आणि आतील फ्रंट कॅमेरासुद्धा 10MP, Corning Gorilla Glass Victus 2, IP68 अशा सुविधा दिल्या आहेत.

Pixel 9 Pro Specs

डिस्प्ले : 6.8″ Super Actua (LTPO) OLED 120Hz, 495ppi pixel density, up to 3,000 nits peak brightness
प्रोसेसर : Google Tensor G4
रॅम : 12GB LPDDR5
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 50MP Wide + 48MP Telephoto + 48MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 42MP
बॅटरी : 5060mAh 45 watt Fast Charging Wired
ऑपरेटिंग सिस्टम : Android 14
इतर : Corning Gorilla Glass Victus 2, IP68, wireless charging through Qi charger

Google Pixel 9 Series भारतीय किंमती खालीलप्रमाणे :

  • Google Pixel 9 : ₹79,999 (12+256)
  • Google Pixel 9 Pro : ₹1,09,999 (16+256)
  • Google Pixel 9 Pro XL : ₹1,24,999 (16+256)
  • Google Pixel 9 Pro Fold : ₹1,72,999 (16+256)
  • Google Pixel Watch 3 : ₹39,900
  • Google Pixel Buds Pro 2 : ₹22,900

भारतात हे फोन्स २२ ऑगस्टपासून फ्लिपकार्ट, Croma, रिलायन्स डिजिटलवर उपलब्ध होतील. याच्या प्रि ऑर्डर आता सुरू झालेल्या आहेत. प्रि ऑर्डर करणाऱ्यांना ICICI तर्फे कॅशबॅक आणि Pixel Buds Pro ₹7999 मध्ये मिळतील!

Tags: AIGemini AIGoogleGoogle PixelPixelSmartphones
ShareTweetSend
Previous Post

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

Next Post

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

Comments 1

  1. rushi kute says:
    10 months ago

    osm features

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech