MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 26, 2023
in News

सॅमसंगने आज झालेल्या Galaxy Unpacked कार्यक्रमात त्यांचे घडी घालता येणारे नवे प्रीमियम फोन्स सादर केले आहेत. Z Fold5 हा घडी उघडून टॅब्लेट प्रमाणे वापरता येतो तर Z Flip4 उभी घडी घालून खिशात ठेवता येतो! यांच्यासोबत स्मार्ट वॉच मालिकेतील Galaxy Watch6 आणि टॅब्लेट्स मध्ये Tab S9 हे टॅब्लेट मालिकासुद्धा यावेळी सादर करण्यात आली.

आधीच्या तुलनेत या फोन्समध्ये नवा प्रोसेसर, घडी घातल्यावर असणारा गॅप कमी करण्यात आला आहे. तरीही यावेळी जुन्या मॉडेल्ससमोर फारसा बदल दिसून येत नाही.

ADVERTISEMENT

Galaxy Z Fold5 : या फोनमध्ये 6.2-inch HD+ 2X Dynamic AMOLED बाहेरचा डिस्प्ले आणि 7.6-inch QXGA+ 2X Dynamic AMOLED ultra-thin glass Infinity Flex आतला डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 4400mAh बॅटरी, Android 13 OneUI 5.1.1, 50MP Ultrawide + 12MP Ultrawide+ 10MP Telephoto,4MP Selfie Camera आणि बाहेरच्या डिस्प्लेवर 10MP असे एकूण ५ कॅमेरा सेन्सर यामध्ये आहेत.
या फोनची किंमत ₹1,54,999 (256GB), ₹1,64,999 (512GB), ₹1,84,999 (1TB) अशी आहे. या फोनवर पुढील प्रमाणे प्रि बुकिंग ऑफर मिळेल : ५ हजार अपग्रेड बोनस + ८ हजार बँक कॅशबॅक + 256GB च्या फोनवरून 512GB ला फ्री अपग्रेड!

Galaxy Z Flip5 : या फोनमध्ये 6.7-inch inner flexible 2X Dynamic AMOLED Infinity Flex डिस्प्ले आणि 3.4 inch Super AMOLED बाहेरचा डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 8GB रॅम, 3700mAh बॅटरी, Android 13 OneUI 5.1.1, 12MP Primary + 12MP Ultrawide+ 10MP Telephoto, 10MP Selfie Camera असे कॅमेरा सेन्सर यामध्ये आहेत. याची भारतातली किंमत उद्या जाहीर होईल. या फोनची किंमत ₹99,999 (256GB) आणि ₹1,09,999 (512GB) अशी असेल. या फोनवर पुढील प्रमाणे प्रि बुकिंग ऑफर मिळेल. १२ हजार अपग्रेड बोनस + ८ हजार बँक कॅशबॅक

सोबतच Galaxy Watch6 आणि Watch6 Classic हे दोन स्मार्टवॉच सादर झाले आहेत.
Galaxy Watch6 किंमत
40mm BT: ₹29,999 : LTE: ₹33,999
44mm BT: ₹32,999 : LTE: ₹36,999

Galaxy Watch6 Classic किंमत
43mm BT: ₹36,999 : LTE: ₹40,999
47mm BT: ₹39,999 : LTE: ₹43,999

Tab S9 ची मालिकासुद्धा सादर झाली आहे. Galaxy Tab S9 Ultra मध्ये 14.6-inch 2X Dynamic AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 11200mAh बॅटरी, Bluetooth 5.3, Wifi 6E, 13MP+8MP आणि पुढे 12MP+12MP Ultrawide असा सेटप आहे. या टॅबची किंमत 256GB WiFi: ₹90,999 5G: ₹1,04,999 अशी आहे.

Tags: Galaxy FoldGalaxy Z FlipSamsungSmart WatchesSmartphonesTabletsWatchesWearables
ShareTweetSend
Previous Post

ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

Next Post

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech