MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

भारतात आता ड्रोनविषयक नियमावली! : नॅशनल ड्रोन पॉलिसी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 28, 2018
in News

आजवर भारतात व्यावसायिक ड्रोन्स उडवण्यावर सरकारकडून निर्बंध होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर याविषयी कोणतीच नियमावली जाहीर केलेली नव्हती. मात्र आता १ डिसेंबरपासून नॅशनल ड्रोन पॉलिसी अंमलात आणली जाणार असून याविषयी नियमावली काल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे!

ड्रोन पॉलिसी तयार करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या आहेत जसे कि किती उंचीवर उडवू शकाल, कोणत्या भागात वापरता येईल, ड्रोनची नोंदणी, इ. ड्रोनची मालकी असणारी व्यक्ती आणि ड्रोन उडवणारी व्यक्ती या दोघांचीही नोंदणी करावी लागेल. यासाठी एक अॅप उपलब्ध करून देण्यात येईल. ज्याद्वारे डिजिटल परमिट मिळेल. दिवसा वापरण्यासाठी ४०० मीटरपर्यंत उंचीची मर्यादा घालण्यात आली आहे. काही ठराविक भाग जसे कि विमानतळ, आंतराष्ट्रीय सीमा, सैन्याशी संबंधित जागा, इ. यांना No Drone Areas म्हटलं जाईल. हे नियम गैरमार्गाने/गैरवापर करण्याच्या उद्देशाने केलेला ड्रोन्सचा वापर टाळता यावा या उद्देशाने बनवण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

यासाठी प्रथमच एक unmanned traffic management (UTM)प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून याद्वारे no permission, no takeoff (NPNT) ची अंमलबजावणी केली जाईल! नोंदणीसाठी विविध प्रकारे वर्गवारी करण्यात आली असून नॅनो प्रकारच्या छोट्या ड्रोन्सना (<२५०ग्रॅम्स) आणि सरकारी कामासाठी असलेल्या ड्रोन्सना एक Unique Identification Number (UIN) दिला जाणार आहे. ड्रोन्सद्वारे वस्तूंची डिलिव्हरी करण्याला सध्यातरी परवानगी दिली गेली नाहीय.

अधिकृत ट्विट :

Press Release on Drones: pic.twitter.com/6ZlPeLJpxB

— Ministry of Civil Aviation (@MoCA_GoI) August 27, 2018

आजवर परवानगी नसताना बऱ्याच ठिकाणी ड्रोन्स उडवले जात असल्याचं आपण पाहत आहोत पण यापुढे मात्र यावर निर्बंध येतील आणि नोंदणी करूनच ड्रोन्स वापरावे लागतील.

search terms : drone rules in india national drone policy marathi
Tags: DronesGovernmentIndia
Share23TweetSend
Previous Post

Realme 2 सादर : डिस्प्ले नॉच असलेला स्वस्त फोन!

Next Post

गूगल फॉर इंडिया २०१८ : गूगलच्या भारतीयांसाठी खास सोयी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Next Post
गूगल फॉर इंडिया २०१८ : गूगलच्या भारतीयांसाठी खास सोयी!

गूगल फॉर इंडिया २०१८ : गूगलच्या भारतीयांसाठी खास सोयी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech