MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

गोप्रो हीरो 6 व गोप्रो फ्युजन अॅक्शन कॅमेरा सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 28, 2017
in कॅमेरा

गोप्रो या अॅक्शन कॅमेरासाठी प्रसिद्ध असणार्‍या कंपनीने त्यांच्या हीरो मालिकेत नवा कॅमेरा सादर केला असून GoPro Hero 6 असं या मॉडेलचं नाव आहे. यासोबतचं गोप्रोने ३६० अंशात व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा असलेला गोप्रो फ्युजन कॅमेरासुद्धा आणला आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

गोप्रो हिरो ६ (GoPro Hero 6) :
• 120 fps 2.7K रेजोल्यूशन आणि 1080p रेजोल्यूशनमध्ये 240 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग!
• 5GHz Wi-Fi फाइल ट्रान्सफरसाठी • सुधारित इमेज स्थिरता (डिजिटल)
• 12 मेगापिक्सल फोटो JPG किंवा RAW फॉरमॅटमध्ये, Wide Dynamic Range मोड
• कमी उजेडात Hero 5 पेक्षा चांगला व इतर वेळीही सुधारित गुणवत्ता!
• 33 फुटांपर्यंत वॉटरप्रूफ, GPS, 2-inch LCD टचस्क्रिन, आवाजाद्वारे बोलून नियंत्रण व काही एडिटिंग सुविधा यांचा आधीपासूनच समावेश.
• GP1 या नव्या प्रोसेसरचा समावेश जो खास गोप्रोसाठीच बनवलेला असून Socionext ही कंपनी गोप्रोसाठी प्रोसेसर बनवेल. यामुळे इमेज गुणवत्ता व एडिटिंग यावर गोप्रोचं अधिक नियंत्रण राहील.
• किंमत $499.99 (~₹ ३३०००) भारतात अॅमॅझॉनवर उपलब्ध http://amzn.to/2woF1Mx

ADVERTISEMENT

गोप्रो फ्युजन (GoPro Fusion) :  
• दोन लेन्सद्वारे 5.2K रेजोल्यूशन व 30 fps व्हिडिओ शूट करू शकतो
• 18 मेगापिक्सल Spherical फोटो
• 360 अंशात सर्व दिशांनी आवाज रेकॉर्ड करतो
• 16 फुटांपर्यंत वॉटरप्रूफ व सध्याच्या बऱ्यापैकी सर्व गोप्रो माऊंटला सपोर्ट
• GPS, वायफाय व ब्लूटूथ सोबत accelerometer, gyroscope आणि compass हे सेन्सर सुद्धा जे गोलाकार व्हिडीओला स्थिर करण्यास मदत करतात.
• आवाजाद्वारे बोलून नियंत्रण, गिम्बलशिवाय स्थिरता
• किंमत $699.99 (~₹४६०००)

गोप्रो कर्मा : यावेळी गोप्रो नवं ड्रोन सादर करण्याची शक्यता होती मात्र आहे त्याच ड्रोनला अपडेट देऊन Follow व Watch या दोन नव्या मोडसची जोड देण्यात आली आहे.

गोप्रो हिरो ६ व्हिडीओ : https://youtu.be/vr0qNXmkUJ8

गोप्रो फ्युजन व्हिडिओ : https://youtu.be/MBOzgo1RA8U
Tags: Action CamerasCamerasGoProPhotographyVR
ShareTweetSend
Previous Post

अॅपलचे नवे आयफोन ८, ८ प्लस व आयफोन टेन सादर

Next Post

गूगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन सादर – मेड बाय गूगल कार्यक्रम

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

March 10, 2024
ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

June 6, 2023
Apple WWDC 2023

ॲपलचा WWDC23 कार्यक्रम : iOS 17, macOS Sonoma अपडेट्स जाहीर!

June 6, 2023
आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
Next Post
गूगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन सादर – मेड बाय गूगल कार्यक्रम

गूगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन सादर - मेड बाय गूगल कार्यक्रम

Comments 3

  1. Anonymous says:
    8 years ago

    Just bought a GoPro Hero 6 Black from US. Thanks for the info.
    Keep Sharing

    Reply
  2. GST Training Delhi says:
    8 years ago

    Amazing web log and really fascinating stuff you bought here! I positively learned plenty from reading through a number of your earlier posts in addition and set to drop a discuss this one!

    Reply
  3. User says:
    8 years ago

    Article about GoPro Hero 6 in Marathi! Wow! Dhanyvad, Ashich mahiti det raha

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech