MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

शायोमीचा फोकस क्युब, बॉलपेन सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 24, 2019
in News

शायोमीने अलीकडे भारतात लाईफस्टाइल उपकरणे सादर करण्यास सुरुवात केली असून Mi लगेज, प्रवासी उशी (Travel Pillow), AirPOP मास्क यानंतर आता ताण कमी करण्यासाठी फोकस क्युब सादर केला आहे! यामुळे ताण, चिंता असताना हे उपयोगी पडेल. अशा क्षणी आपण हातात काहीतरी वस्तू घेऊन चाळत बसलेलो असतो त्याऐवजी स्ट्रेसबस्टर म्हणून असे क्युब्स अनेकजण वापरतात.

हा नवा Mi Focus Cube आता भारतात उपलब्ध झाला आहे. याची किंमत ₹१९९ असून डिलिव्हरीसाठी अतिरिक्त ₹५० द्यावे लागतील. पांढरा आणि केशरी रंगाची जोड असलेला हा क्युब या एकाच रंगसंगतीमध्ये मिळेल.

ADVERTISEMENT

Mi Focus Cube : https://store.mi.com/in/item/3184300014

यासोबत कंपनीने रोलर बॉल पेन सुद्धा सादर केला आहे! याची किंमत १७९ असून याची रिफिल ११९ रुपयात mi.com वर मिळेल!

एकीकडे MIUI मध्ये विनाकारण जाहिराती सुरू केल्या असताना अशी गरज नसलेली उत्पादने सादर करण्याचं कारण हे शायोमीलाच ठाऊक! त्यांच्या वेबसाइटवर साध्या ठोकळ्याचंही किती कौतुक केलं आहे ते पाहू शकता… त्यांच्या खास चाहत्यांना मात्र ही उत्पादने आवडतील!

Tags: CubeXiaomi
Share12TweetSend
Previous Post

ट्विटरची वेबसाइट लवकरच नव्या रूपात!

Next Post

लेक्सरचं जगातलं पहिलं 1TB SDXC मेमरी कार्ड!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Xiaomi Pad 5

Xiaomi Pad 5 टॅब्लेट भारतात सादर : 2.5K डिस्प्लेसह आयपॅडसारखं डिझाईन!

April 29, 2022
Redmi Smart Band Pro Sports Watch

रेडमीचा नवा Smart Band Pro वॉच आणि Redmi Smart TV X43 सादर !

February 9, 2022
Next Post
लेक्सरचं जगातलं पहिलं 1TB SDXC मेमरी कार्ड!

लेक्सरचं जगातलं पहिलं 1TB SDXC मेमरी कार्ड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech