MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

शायोमीचा प्रदूषणविरोधी मास्क AirPOP सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 4, 2019
in Wearables

शायोमी कंपनी फोन्स, टीव्हीसोबत अधूनमधून काही इतर उत्पादनेसुद्धा सादर करत असते. उदाहरणार्थ सांगायचं तर यूएसबी लाइट, उशी, सुटकेस, वजनकाटा, एयर प्युरीफायर, इ. आता त्यांनी ‘मी एयरपॉप’ नावाचा अॅंटी पोल्युशन मास्क सादर केला आहे! प्रदूषनापासून दूर राहण्यासाठी Mi AirPOP PM2.5 Anti-Pollution Mask वापरा असा सल्ला शायोमीने ट्विटद्वारे दिला आहे! यामध्ये चार पातळ्यांची प्रक्रिया होते आणि 2.5 स्केलपर्यंत हवा शुद्ध करून आत घेता येते!

यामधील चार फिल्टरेशन प्रक्रियेमुळे दुप्पट सुरक्षा होईल. पहिला फिल्टर मोठे कण बाजूला करेल तर उर्वरित फिल्टर्स बारीक कण अडवतील. याच्या 3D डिझाईनमुळे चष्म्यावर धुकं जमा होण्याचही प्रमाण कमी असेल. हा मास्क १५ दिवस वापरता येईल. दोन मास्क महिनाभर पुरतील!

ADVERTISEMENT

हे मास्क २५० रुपयांमध्ये दोन मास्कचा एक पॅक अशा स्वरुपात मिळतील. काळ्या रंगात उपलब्ध होणारे हे मास्क mi.com वर विकत घेऊ शकता!

Mi AirPOP PM2.5 Anti-Pollution Mask(Pack of 2)

खरेदी करण्यासाठी लिंक

Tags: PollutionXiaomi
Share16TweetSend
Previous Post

नोव्हेंबर महिन्यात व्होडाफोन आयडियाचे ६५ लाख ग्राहक कमी!

Next Post

अॅपल आयफोन्सची विक्री घटतेय…!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Xiaomi Pad 5

Xiaomi Pad 5 टॅब्लेट भारतात सादर : 2.5K डिस्प्लेसह आयपॅडसारखं डिझाईन!

April 29, 2022
Redmi Smart Band Pro Sports Watch

रेडमीचा नवा Smart Band Pro वॉच आणि Redmi Smart TV X43 सादर !

February 9, 2022
Next Post
अॅपल आयफोन्सची विक्री घटतेय…!

अॅपल आयफोन्सची विक्री घटतेय...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech