MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

जीमेलने सादर केलीये पाठवलेला ईमेल रद्द करण्याची सोय !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 24, 2015
in इंटरनेट
ADVERTISEMENT
जीमेलने आज अधिकृतरीत्या Undo Send पर्याय जोडलाय ज्यामुळे आपण एखादा ईमेल अर्धवट किंवा चुकून सेंड केला तर आपण ती क्रिया रद्द करू शकतो ! खरेतर जीमेलने ही सुविधा 6 वर्षांपूर्वीपासून सुरू केली आहे मात्र केवळ काही टेस्टिंग कारणांसाठीच…. पण आता ही सोय सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Gmail Undo Send कसे करावे ?

  1. जीमेल वर जा आणि लॉगिन करा > mail.google.com 
  2. उजव्या कोपर्‍यात वरच्या बाजूला सेटिंग्सच चिन्ह असेल तिथे क्लिक करा आणि Settings निवडा 
  3. इथे Undo Send विभाग दिसेल 
  4. त्यातून तुम्हाला किती सेंकंदासाठी ही सुविधा हवी आहे म्हणजे किती सेकंडचा अवधी तुम्हाला Undo करण्यासाठी हवा आहे तो निवडा (5/10/20/30Sec)
  5. आणि इथून पुढे Your message has been sent च्या बाजूला Undo नावाचा पर्याय दिसेल!
विशेष म्हणजे Gmail च्या नव्या अपडेटमध्ये outlook, Yahoo चे ईमेल देखील Gmail App मधूनच पाठवता येण्याची देखील सोय केलेली आहे !

  

Tags: EmailGmailGoogleHow ToTipsTricks
ShareTweetSend
Previous Post

मराठीटेकचं फेसबूक पेज : रोज नव्या टिप्स, न्यूज, इ.

Next Post

डिजिटल इंडिया वीक उपक्रमास सुरुवात

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
डिजिटल इंडिया वीक उपक्रमास सुरुवात

डिजिटल इंडिया वीक उपक्रमास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech