MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

इंटरनेट डोमेन बनलं बहुपर्यायी, डॉट कॉम बरोबरच वैयक्तिक डोमेन नेमची सुविधा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 29, 2014
in इंटरनेट
आजवर आपल्याला इंटरनेटवर काहीही सर्च करताना डॉट.कॉम (.com) हे डॉमेन अॅड्रेस टाईप करण्याची सवय अंगवळणी पडली आहे. पण आता लवकरच डॉट.कॉम या डोमेन अॅड्रेसची मक्तेदारी मोडीत नाघणार आहे. कारण अमेरिकेतील एका कंपनीनं आता .गुरू (.guru) आणि .बाईक (.bike) या नवीन डॉमेन नेमचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
व्यक्तीगत ऑनलाईन ब्रँडिंगसाठी ही नवी डॉमेन नेम उपयुक्त ठरणार आहेत. डॉट.कॉम यापेक्षा हटके डॉमेन नेम रजिस्टर करता येणार असेल तर आपलं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी काही जण त्याला नक्कीत मोठ्या प्रमाणावर पसंती देतील. त्यामुळे आता डॉट.कॉम या डोमेन अँड्रेसला स्पर्धा निर्माण होणार आहे.
इंटरनेटवर आपल्या वेबसाईटसाठी  .guru, .bike, .singles, .plumbing आणि and .clothing यासारखी निवडक वेब अॅड्रेसची नोंदणी करता येणार आहे. डोनटस् इनकॉर्पोरेशननं सात नवीन इंटरनेट डोमेन नेम उपलब्ध करुन दिले आहेत.
यामुळे इंटरनेट डोमेन नेमसाठी याआधीच्या तुलनेत निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ऑनलाईनवर तुम्हाला स्वत:ची ओळख आणि ब्रँडचे वेगळेपण अधोरेखित करता येणार आहे. जगभरातल्या अधिकृत नोंदणीकृत असलेल्यांसाठी ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड’ तत्वावर या डोमेन नेमची नोंदणी करता येणार आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारीपासून .camera, .equipment, .estate, .gallery, .graphics, .lighting आणि .photography अशा काही नवीन टॉप लेव्हल डोमेन नेमचा पर्याय केले जाणार आहेत.
आपली ऑनलाईन आयडेंटिटी (ओळख) निर्माण करण्यात ज्यांना स्वारस्य असेल त्यांच्यासाठी हा नाविन्यपूर्ण अनोखा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामाध्यमातून इंटरनेट डोमेन नेमच्या रजिस्ट्रेशनच्या इतिहासात एक नवीन युग अवतरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ADVERTISEMENT
Tags: DomainInternetWebsites
ShareTweetSend
Previous Post

बंगलोरमध्ये नागरिकांसाठी मोफत वायफाय सुविधा

Next Post

वाय-फायची ‘फुक्कट’ डोकेदुखी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Google Chrome Ver 100

गूगल क्रोमची १०० वी आवृत्ती नव्या लोगोसह उपलब्ध!

March 30, 2022
Baby Shark YouTube

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

January 17, 2022
Next Post

वाय-फायची ‘फुक्कट’ डोकेदुखी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech