Sooraj Bagal

Sooraj Bagal

खुशखबर…नोकियाचा अँड्रॉइड फोन येतोय!

खुशखबर…नोकियाचा अँड्रॉइड फोन येतोय!

भारतातील मोबाइल बाजारपेठेवर अनेक वर्षं अधिराज्य गाजवणारी, 'विश्वासाचं दुसरं नाव' अशी ख्याती मिळवणारी, पण अँड्रॉइडच्या लाटेत पुरती बुडालेली नोकिया कंपनी...

व्हॉट्सअॅपची भरारी

व्हॉट्सअॅपची भरारी

मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या मेसेजच्यादेवाणघेवाणीचे स्वरूप पुरते पालटून टाकणाऱ्याव्हॉट्सअॅपची लोकप्रियता व उपयोग भारतातही प्रचंडवेगाने वाढत असून , या अॅपचा वापर करणाऱ्यांचाआकडा तब्बल तीन कोटीवर पोहोचला आहे . इंटरनेट सुविधा असलेल्या फोनच्या , स्मार्ट फोनच्यावाढत्या वापरासोबत पारंपरिक एसएमएस सुविधेचावापर झपाट्याने कमी होत चालला असून , त्याची जागाव्हॉट्सअॅप , लाइन , हाइक , चॅटऑन , ब्लॅकबेरीबीबीएम अशा भिडूंनी घेतली आहे . त्यातही व्हॉट्सअॅपने घेतलेली आघाडी मोठी आहे . ऑगस्ट महिन्यात भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात होता . केवळ महिनाभराच्याकाळात त्यात तब्बल एक कोटीची भर पडून हा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे . व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचीजगभरातील एकूण संख्या सुमारे ३० कोटी आहे . याचाच अर्थ जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांपैकी १० टक्केलोक भारतात आहेत . व्हॉट्सअॅपची ही कमालीच्या वेगाने वाढत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन विविध मोबाइल कंपन्याही त्याचालाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत . आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपच्या जोडीनेआकर्षक पॅकेज देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे . येत्या काळात विविध कंपन्यांत याबाबत मोठी स्पर्धा दिसेल ,अशी चिन्हे आहेत .

विना इंटरनेट वापरा ट्विटर

विना इंटरनेट वापरा ट्विटर

सोशल नेटवर्किंगच्या दुनियेत ' फेसबुक ' खालोखाल लोकप्रिय असणाऱ्या ' ट्विटर ' ची जादू लवकरच ' डेटा कनेक्शन ' विना अनुभवणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे ' एंट्री लेव्हल ' सेगमेंटमधील मोबाइलवरही 'ट्विटर ' च्या ' टेक्स्ट मेसेजिंग ' सेवेचा आनंद घेता येणार...

व्यक्त होताना भान असावं

व्यक्त होताना भान असावं

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तरुण बोलते झाले. बोलते झाले म्हणजे सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांनी हव्या तशा प्रतिमा तयार...

Page 247 of 317 1 246 247 248 317
ADVERTISEMENT
error: Content is protected!