MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्स बनले जागतिक : रशियामध्ये लॉन्च केले स्मार्टफोन्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 27, 2014
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
MICROMAX बनले इंटरनॅशनल , रशियामध्ये लॉन्च केले दोन स्मार्टफोन्स                               2014 च्या दमदार सुरवातीनंतर आता MICROMAX आतंराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाले आहे. पहिल्यांदा  कंपनीने हॉलिवूड अभिनेता  Hugh जॅकमॅनला ब्रांड अंबेसिडर बनवले. MICROMAX ने CES 2014 मध्ये लॅपटॉप लॉन्च केल्यानंतर आता रशियामध्ये CANVAS आणि BOLT सिरीजचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. MICROMAX ने रशियातील VVP या ग्रुप सोबत पार्टनरशिप केली आहे. VVP ही रशियातील लोकप्रिय कंपनी आहे. सुत्रांच्या मते 2014 मध्ये MICROMAX रशियातील टॉप 4 ब्रांड बनण्यासाठी मेहनत करत आहे. जानेवारी महीनाच्या अखरी पर्यंत MICROMAX रशियात 60 पेक्षा जास्त सर्वीस सेंटर उभारणार  आहे. 
रशियात आपले पाय रोवण्यासाठी MICROMAX ने Canvas Beat आणि Canvas Social हे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन MICROMAX च्या वेबसाइटवरही दाखल झाले आहेत.

Micromax Canvas Social (A94)
Micromax Canvas Social (A94) हा स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च झालेल्या Micromax Mad सारखा आहे. विशेष बाब म्हणजे या मोबाइलच्या Mad अ‍ॅप्लीकेशनची रशियात जाहिरात केली जात नाहीय. Micromax Canvas याच Mad अ‍ॅप्लिकेशनमुळे भारतात लोकप्रिय होत आहे.
Canvas Beat (A114R)
Canvas Beat हा देखील भारतात लॉन्च झालेल्या Canvas 2.2 सारखाच असल्याची माहिती मिळत आहे. Canvas Beat ची ऑपरेटींग सिस्टम अ‍ॅन्‍ड्राइड जेलीबीन 4.2 असून यात ड्युअल सिमचा पर्याय देण्यात आला आहे. याची 5 इंचांची स्क्रिन 540*960 पिक्सल रिझोल्युशन देते. 
Canvas Beat मध्ये 1.2 GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर असून रॅम 1 GB आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या रिअर कॅमे-या सोबतच 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लावण्यात आला आहे.
Canvas Beat ची बॅटरी 1900 mAh असून Canvas 2.2 ची बॅटरी 2000 mAh आहे. काही खास बदल करून कंपनीने हे स्मार्टफोन्स रशियात लॉन्च केले आहेत. 

Extra tags : Micromax goes international with Russia launch 
Tags: IndiaMicromaxRussia
ShareTweetSend
Previous Post

मराठीटेक Android अॅप्लिकेशन अपडेट झालय… फ्री डाऊनलोड करा आत्ताच … अधिक सुविधांसह

Next Post

बंगलोरमध्ये नागरिकांसाठी मोफत वायफाय सुविधा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
Next Post

बंगलोरमध्ये नागरिकांसाठी मोफत वायफाय सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech