Tag: Problems

अँड्रॉइडच्या समस्या

अँड्रॉइडच्या समस्या

अँड्रॉइड स्मार्ट फोन वापरताना मोबाइल युझर्सना सतत मोबाइल हँग होणे, डाऊनलोडिंग संथ गतीने होणे अशा प्रकारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ...

प्रॉब्लेम्स (“दर्द”) शेअर करणारी वेबसाइट

http://www.sharingdard.com/ अभ्यासाचं टेन्शन असो वा मित्र-मैत्रिणींची भांडणं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, ब्रेकअप, बॉसची कटकट, कामाचा ताण अशा अनेक प्रॉब्लेम्सना आपण दररोज सामोरे ...

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका

१८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याबरोबरच नवा अ‍ॅडव्हान्स फोन देण्याचेही आदेश जोगेश्वरी येथील रहिवाशी रिझवान खत्री यांनी ३१ डिसेंबर २०११ रोजी ...

अॅपल मॅप्स : आयफोन 5 मध्ये दोष

माटुंगा रेल्वे स्टेशन कुठे आहे ? असा प्रश्न मुंबईतील शेंबड्या पोराला जरी विचारला तरी तो त्याचे उत्तर देईल . मात्र जर कोणी तुम्हाला सांगितले की माटुंगा स्टेशन अरबी समुद्रात आहे तर तुम्ही मुर्खात काढाल . पण अॅपल कंपनीच्या आयफोन ५ मध्ये हा प्रकार घडला आहे .  आयफोन ५ साठी अॅपल कंपनीने तयार केलेल्या अॅपल मॅप्सया अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे . मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतूया अॅपमध्ये अस्तित्वातच नाही . सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा- या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही . काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे . अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही ( आयओएस सहा ) अनेक दोष आढळले आहेत .  आयफोन ५ हा स्टिव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूनंतर अॅपलने तयार केलेला पहिला स्मार्ट फोन आहे . या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी जॉब्ज यांचे मार्गदर्शन मिळालेले नाही . त्याचा फटका आयफोन ५ ला बसल्याची शक्यता व्यक्तहोत आहे . 

Page 1 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!