MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगल नॅविगेटरने ठरवा आणि प्रवास करा त्याच मार्गाने मदतीसह

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 11, 2012
in News
गूगल नॅविगेटर (beta) ही सेवा भारतात सुरू करण्यात आली असून त्याद्वारे आपण आपल्या प्रवासाचा मार्ग ठरवून त्यानुसार संपूर्ण रस्ता व्यवस्थितपणे आवाजाच्या  मदतीने ( Voice Assistance)  वळणावळणावर आपण कापलेले अंतर, उरलेले अंतर, कारने गेल्यास लागणारा वेळ, चालत गेल्यावर लागणारा वेळ, जवळचा रस्ता, जर आपण चुकीच्या रस्त्याने जात असू तर त्याविषयी सूचना मिळेल.
अतिशय उपयोगी असणारे अॅप्लिकेशन काही अॅन्ड्रोंइड मोबाइल्सवर पहिल्यापासून होते मात्र भारतात ही सेवा गूगलतर्फे उपलब्ध करण्यात आली नव्हती.मात्र आता हे अॅप्लिकेशन सर्वांना उपलब्ध झाले असून आपण आता ह्याचा वापर करून आपला प्रवास सुखकर करू शकतो. हे अॅप्लिकेशन आपल्या आवाजाच्या आदेशांवरही चालते आणि आपल्याला अॅप्लिकेशन आवाजाद्वारा ‘मार्ग’दर्शन करते.

मात्र सध्या हे अॅप्लिकेशन फक्त अॅन्ड्रोंइडवरच उपलब्ध आहे. ( Google Navigator Download किंवा प्ले स्टोरवरुन हे मोफत डाऊनलोड करा Google Maps  )

सुविधा : 

    • सोधा सहज 
      पत्ता माहीत असण्याची गरज नाही. तुम्ही व्यवसायाचेही नवा टाकून शोधू शकता जसे की तुम्ही गूगलवर शोधता.
    • आवाजाने (उच्चाराने) शोधा 
      टायपिंग करण्याऐवजी ठिकाणचे नाव सांगा (Only English ): “Navigate to the de Young Museum in San Francisco”.
    • गर्दी दृश्य 
      तुमच्या मार्गावरती लाल रंगाने गर्दी तसेच हिरव्या रंगाने मोकळा रस्ता दाखवतो . Touch it to see traffic ahead of you
  • रस्ता दृश्य 
    रस्त्यांवरची गर्दी आणि वळणे यांचा अनुभव कोणत्याही क्षणी घ्या घरबसल्या  .
ADVERTISEMENT
Tags: AndroidAssistanceGoogleMapsNavigationPlay StoreVoice
ShareTweetSend
Previous Post

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

Next Post

ऑनलाइन शॉपिंग करायचीय ? ह्या साइट उपयुक्त ठरतील !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
Call Recording Android App

कॉल रेकॉर्डिंग ॲप्स बंद होणार : ११ मे पासून गूगलचा निर्णय!

April 22, 2022
Free Fire App Store

Free Fire गेम प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकली!

February 13, 2022
Next Post
ऑनलाइन शॉपिंग करायचीय ? ह्या साइट उपयुक्त ठरतील !

ऑनलाइन शॉपिंग करायचीय ? ह्या साइट उपयुक्त ठरतील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!