MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स कळतात तातडीने

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 19, 2012
in Security, इंटरनेट, सॉफ्टवेअर्स

मायक्रासॉफ्टचं कोणतंही उत्पादन कम्प्युटर बाजारात चाललंनाही असं नाही . मग याला ‘ इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ‘ (‘आयई९ ‘) अपवाद कसं ठरणार . एक्स्प्लोरर लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच गेल्या काही महिन्यांमध्ये मार्केटमध्येआपलं स्थान प्रस्थापित केलेल्या मॉझिला , क्रोम  , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले आहे . एनएसएसनेलॅबने केलेल्या पाहणीत ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे . ‘ इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ‘ मध्ये वेबसाइट ओपन केली की, त्यातील मालवेअर , फ्रॉड्स तातडीने कळतात . यामुळे या ब्राऊजरला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं निरीक्षणयात नोंदविण्यात आलं आहे . 

एनएसएसने गेले ७५ दिवस विविध ब्राऊजर्सवर ओपन झालेल्या वेबसाइट्स आणि त्यांनी रोखलेले मालवेअर यांचेसर्वेक्षण केले . यामध्ये ‘ आयई९ ‘ वर ओपन झालेल्या एकूण साइट्सपैकी सुमारे ९५ टक्के मालवेअर रोखण्यात त्यांना यश आले आहे . फायफॉक्स आणि सफारी हे ब्राऊजर्स मालवेअर रोखण्याच्या स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसूनआले आहे . या दोन्ही ब्राऊजर्सनी केवळ सहा टक्केच मालवेअर रोखले आहेत . क्रोमने यामध्ये समाधानकारककामगिरी केली असून या ब्राऊजरला ७४ टक्के मालवेअर रोखण्यात यश आले आहे . यासाठी एनएसएसने प्रत्येकब्राऊजर्सच्या सुमारे साडे सात लाख वेब पेजेस टेस्ट केले आहेत . ब्राऊजर सिक्युरिटी हे आपल्याला पूर्णतः सुरक्षादेत नाहीत . त्याचा वापर केवळ प्राथमिक सुरक्षा म्हणून केला जाऊ शकतो , असे एनएसएसने आपल्यानिरीक्षाणात नमूद केले आहे . ब्राऊजर्सची ही सुरक्षा क्लाऊड तंत्राज्ञानावर अवलंबून आहे . ज्या कंपनीची क्लाऊडटेक्नॉलॉजी चांगल्या दर्जाची आहे त्यांना ही मालवेअर सुरक्षा पुरविणंच शक्य होणार आहे . आपण जेव्हा एखादीवेबसाइट ओपन करतो तेव्हा ती साइट ‘ बॅड ‘ म्हणून दर्शविण्यात आली तर ती ओपन होण्याआधी युजर वॉर्निंगदेण्यात येते . तरीही युजरला ती साइट ओपन करायची असेल तर तो पर्यायही खुला राहतो . अशाच अनेकप्रकरांमधून अॅण्टीव्हारसचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे . ‘ आयई९ ‘आणि क्राममध्ये मालवेअर असलेले वेबपेज ओपन होते मात्र त्या पेजेसवरून डाऊनलोडिंग करता येत नाही .बहुतांश मालवेअर हे अॅडच्या माध्यमातून पसविले जातात , असे निरीक्षण एनएसएसने या सर्वेक्षणात नोंदविलेआहे . यामध्ये गुन्हेगारांना पे – पर – क्लिकनुसार पैसे मिळत असतात . क्लिक फ्रॉड रोखण्याचे काम सर्वाधिकचांगल्याप्रकारे ‘ आयई९ ‘ ने केलेले आहे . त्याचेप्रमाण ९६ . ६ टक्के इतके आहे . त्याखालोखाल क्रोम १ . ६ टक्के ,फायरफॉक्स ० . ८ टक्के आणि सफारी ० . ७ टक्के असे मालवेअर रोखण्याचे ब्राऊजर्सचे प्रमाण आहे .

ADVERTISEMENT
Tags: AntivirusBrowserChromeExplorerInternetMalwareMicrosoftMSNSecurity
ShareTweetSend
Previous Post

फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

Next Post

टॅबलेट आणि स्‍मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
Next Post
टॅबलेट आणि स्‍मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2

टॅबलेट आणि स्‍मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech