MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गुगल झाले १४ वर्षाचे!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 14, 2012
in News
Googleकॉलेज प्रोजेक्ट असो किंवा एखादा पत्ता शोधणे ,नेटकनेक्शन जोडल्या जोडल्या डोक्यात पहिल्यांदा क्लिकहोणारे आणि ए टू झेड सर्व माहिती पुरवणारे गुगल १५व्या वर्षात पदार्पण करत आहे . 

जगातील कोणतीही माहिती हवी असल्यास तिच्या पर्यंतपोहचण्यासाठी मदत करण्यात गुगल या सर्च इंजिनचाकोणीच हात धरु शकत नाही . भारतात गुगल डॉट को डॉटइन ही सेवा मराठी , हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्धआहे . त्यामुळेच प्रोजेक्टची कामे करताना तरुण पीढीने ‘गुगल तर उगल ‘ अशी एक म्हणच तयार केली आहे . विशेषम्हणजे इंटरनेटकरांच्या या विश्वासाला गुगलने नेहमीच सार्थकेले आहे . 

गुगलने अॅनिमेटेड होमपेज तयार केले. या पेजवर गेल्यागेल्या गुगलच्या नावाऐवजी एकामोठ्या आयताकृती चॉकलेट केकवर असणा – या १४ मेणबत्त्या  काही क्षणातच केक गुगल लोगोच्या रंगांचा होत . मेणबत्या टॅलीच्या भाषेत १४ आकडा तयार करतात . 

गुगल कंपनी ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली . स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनीने सात सप्टेंबर याचदिवशी आपला वाढदिवस केला होता . मात्र २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हाच आपला वाढदिवस असल्याचेजाहीर केले . सर्वात जास्त पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्याची तारीख आणि वाढदिवस एकाच दिवशी असावाया हट्टापायी गुगलने ही सर्व उठाठेव केली . 

गुगलच्या जन्माची गोष्ट 

कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिकणा – या लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी सात सप्टेंबर १९९८ रोजीगुगल कंपनीची स्थापना केली . या कंपनीने इंटरनेटकडे पहाण्याचा जगाचा दृष्टीकोनच बदलला .
ADVERTISEMENT
Tags: GoogleHistory
ShareTweetSend
Previous Post

‘सॅमसंग’ने लॉन्च केला ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’

Next Post

ट्विटर अकाऊंट करा स्मार्ट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post
ट्विटर अकाऊंट करा स्मार्ट

ट्विटर अकाऊंट करा स्मार्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech