MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

आता घ्या एसएमएसची प्रिंट..

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 13, 2013
in News
सततचे नवे मेसेज आणि मेलमुळे जुने ई-मेल आणि टेक्स्ट मेसेज मागे पडत राहतात किंवा जागेच्या कमतरतेमुळे ते डिलिट करावे लागतात. त्यामुळे कधीकधी तुम्ही प्रिय व्यक्तीने पाठवलेला मेसेज जपून ठेवू शकत नाहीत. अनेकदा फोन बदलतानाही बॅकअप घेणे कठीण जाते, पण आता ब्लॅक बॉक्स डिव्हाइसच्या मदतीने मोबाइलमधील मेसेज किंवा ई-मेलची तत्काळ प्रिंट घेऊ शकता. कॉर्डद्वारे हे उपकरण फोनशी तत्काळ जोडता येते. मोबाइल, लॅपटॉपला सहज जोडता येणारे हे एक पोर्टेबल डिव्हाइस आहे. त्यामुळे प्रिंट काढण्यासाठी ते कुठेही नेता येते. न्यूयॉर्कमध्ये राहणार्‍या जो डोसेट या अमेरिकन डिझायनरने हे उपकरण बनवले आहे. आपल्या मोबाइलमधील मेसेज इतरांना दाखवण्यासाठी त्याची दुसरी प्रतही या उपकरणाद्वारे काढता येते.

ADVERTISEMENT
Tags: PrintSMS
ShareTweetSend
Previous Post

प्रादेशिक भाषांतील ई-बुक

Next Post

‘जी-मेल’ने केला प्रायव्हसीचा भंग? ‘ गुगल ‘ ची खेळी संशयास्पद.

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

October 21, 2018
आता डेस्कटॉपवरुन पाठवा एसएमएस मेसेज! : अँड्रॉइड मेसेजेस वेबवर उपलब्ध!

आता डेस्कटॉपवरुन पाठवा एसएमएस मेसेज! : अँड्रॉइड मेसेजेस वेबवर उपलब्ध!

June 19, 2018
मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?

मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?

November 4, 2016
विना इंटरनेट वापरा ट्विटर

विना इंटरनेट वापरा ट्विटर

December 17, 2013
Next Post

'जी-मेल'ने केला प्रायव्हसीचा भंग? ' गुगल ' ची खेळी संशयास्पद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech