MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

‘जी-मेल’ने केला प्रायव्हसीचा भंग? ‘ गुगल ‘ ची खेळी संशयास्पद.

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 14, 2013
in इंटरनेट
यूजरने पाठविलेला (सेन्ट) किंवा स्वीकारलेला (इनबॉक्स) प्रत्येक मेल गुगलतर्फे वाचला जातो , असा खळबळजनक दावा सॉफ्टवेअरनिर्मात्या ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने केला आहे. 


‘ डोंट गेट स्क्रूगल्ड बाय जी-मेल ‘ या मोहिमेद्वारा गुगलचा प्रायव्हसी भंगाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याचा दावाही’ मायक्रोसॉफ्ट ‘ ने केला आहे. प्रत्येक मेलला जोडण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून गुगल हे उद्योग करीत असल्याचा ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ चा आरोप आहे. त्यामुळे ‘ जी-मेल ‘ च्याऐवजी आपली ‘ आउटलूक डॉट कॉम ‘ ही सेवा वापरण्याचा सल्ला ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने दिला आहे. 


‘ जी-मेलवरील बहुतांश जाहिराती या ओपन मेलमधील कंटेन्टच्या बाजूला वापरण्यात आलेल्या असतात ,’ असे स्पष्टीकरण गुगलच्या वेबसाइटवर देण्यात आले आहे. या स्पष्टीकरणाचा आधार घेत गुगलच्या ‘ स्क्रूगल्ड डॉट कॉम’ या साइटचा भांडाफोडही केल्याचे ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने म्हटले आहे. 


अशी झाले गुपित उघड… 


एका जी-मेल युजरने आपल्याला नवऱ्यापासून घटस्फोट हवा असल्याचा मेल मैत्रिणीला केला. त्यानंतर काही दिवसांतच तिला घटस्फोट स्पेशालिस्ट असणाऱ्या वकिलाची जाहिरात ‘ लिंक ‘ असलेली मेल आली. या उदाहरणावरून गुगल यूजरचे वैयक्तिक मेल तपासत असल्याचा आरोप ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने केला आहे. या शिवाय सध्या गुगलवर यूजरच्या प्रायव्हसी भंगाचे सहा गुन्हे दाखल असल्याकडे ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने लक्ष वेधले आहे. 


‘ मायक्रोसॉफ्ट ‘ चे दावे 


आपल्या मेल अकाउंटचा ‘ गुगल ‘ कडून होत असलेल्या गैरवापराबाबत ७० टक्के अमेरिकन ‘ जी-मेल ‘ यूजरना थांगपत्ता नाही. 


पर्सनल ‘ ई-मेल ‘ च्या माध्यमातून जाहिराती विकण्याची ‘ गुगल ‘ ची खेळी संशयास्पद. 


ही माहिती समजल्यानंतर ८८ टक्के यूजरनी केला ‘ गुगल ‘ ला टाटा. 

ADVERTISEMENT
Tags: GmailGoogleHotmailMicrosoftOutlookPrivacy
ShareTweetSend
Previous Post

आता घ्या एसएमएसची प्रिंट..

Next Post

सुपरकंप्युटर परम युवा २ : भारताचा सर्वात वेगवान

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
Next Post

सुपरकंप्युटर परम युवा २ : भारताचा सर्वात वेगवान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech