MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

अॅमेझॉन.com भारतीय बाजारात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 15, 2013
in eCommerce
अॅमेझॉन डॉट कॉम या जगप्रसिद्ध ऑनलाइन रिटेल कंपनीने भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये पाऊल ठेवले आहे. भारतीय बाजारात ती ‘ अॅमेझॉन डॉट इन ‘ या नावाने उतरली आहे. 

http://www.amazon.in/

अॅमेझॉनचे हे मॉडेल सर्व भारतीय कायद्यांना अनुसरूनच तयार करण्यात आले आहे. देशभरात रिटेलर्ससाठी सर्व स्तरावर विश्वासार्ह सेल्स चॅनेल उपलब्ध करून देणे आणि ऑनलाइनच्या माध्यमातून त्यांची व्यवसायवृद्धी करणे हा आमचा उद्देश आहे , असे अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक अमित अग्रवाल यांनी सांगितले. 

परदेशी इ-कॉमर्स कंपन्यांवर भारतात असलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी तसेच ऑनलाइन रिटेलमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी अॅमेझॉन भारत सरकारबरोबर चर्चा करीत होती. यासंदर्भात कंपनीचे जागतिक उपाध्यक्ष पॉल ई मिसेनर यांनी गेल्या फेब्रुवारीत उद्योगमंत्री आनंद शर्मा यांचीही भेट घेतली होती. ऑफलाइन मल्टीब्रँड रिटेलसाठी नियम शिथिल केले तेव्हाच अशाचप्रकारची तरतूद ऑनलाइनसाठीही करण्यात आली. 

रिटेल विक्रेत्यांची उत्पादने वेबसाइटवर प्रदर्शित करण्यासाठी ऑनलाइन कंपन्यांकडून त्याचे भाडे घेतले जाते. या पार्श्वभूमीवर ‘ अॅमेझॉन इंडिया ‘ ने ‘ फुलफिलमेंट ‘ हा एक वेगळा पर्याय समोर ठेवला आहे. ही सेवा घेणाऱ्या रिटेलर्ससाठी कंपनीने ‘ एन्ड टू एन्ड लॉजिस्टिक सोल्युशन ‘ चा पर्याय दिला आहे. . ‘ हेच मॉडेल अॅमेझॉन डॉट कॉमने अन्य देशांमध्ये उपयोगात आणले असून , त्याची पूर्तताही अॅमेझॉनने केली आहे ‘, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय विस्तार) ग्रेग ग्रीली यांनी दिली. 

अॅमेझॉनने मुंबईच्या बाहेर आपली फुलफिलमेंट सेंटर्स उभारण्यास सुरुवात केली आहे. या सेंटर्समध्ये माल साठवून ठेवता येणार आहे , तसेच अॅमेझॉनच्या स्वतःच्या कुरिअरने वा अन्य कुरिअरने त्याची डिलिव्हरीही करता येणार आहे. 

‘ अॅमेझॉन डॉट इन ‘ ची स्पर्धा यांच्याशी… 
भारतीय बाजारात ‘ अॅमेझॉन डॉट इन ‘ ला फ्लिपकार्ट , स्नॅपडील , होमशॉप१८ या देशी रिटेलर्सशी अटीतटीची स्पर्धा करावी लागणार आहे. ‘ जंगली डॉट कॉम ‘ च्या माध्यमातून अॅमेझॉन अगोदरच भारतीय बाजारात आहे. हे पोर्टल कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीत सुरू केले होते. जंगली डॉट कॉमच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करतानाच विक्रेत्यांच्या वेबसाइटवर व्हिजिटर्स पाठवण्याचे कामही हे पोर्टल करते 

ADVERTISEMENT

Related Keywords :
Amazon brings services to india
Amazon India shop books movies

Tags: AmazoneCommerceIndiaOnlineShopping
ShareTweetSend
Previous Post

अज्ञात गुगल फीचर्स

Next Post

‘फेसबुक’च्या भात्यातही आता ‘हॅशटॅग’ #

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
Next Post

‘फेसबुक’च्या भात्यातही आता ‘हॅशटॅग’ #

Comments 1

  1. Ganesh savalaram kale says:
    6 years ago

    Dilivari boys office.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech