MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

अज्ञात गुगल फीचर्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 14, 2013
in इंटरनेट
googleइंटरनेटचा सातत्याने वापर करणाऱ्यांना ‘ गुगल ‘ शिवाय इंटरनेट हा पर्यायच आता सहन होत नाही. पण जीमेल , सर्च, गुगल प्लस , अँड्रॉइड , मॅप याव्यतिरिक्तही गुगलचे काही फीचर्स आहेत. त्यांच्याविषयी थोडसं… 

गुगल मार्स – जगभरातील अवकाश संस्थांनी मंगळावरील मोहिमांची आखणी सुरू केलेली असतानाच , ‘ गुगल ‘ ने मंगळाच्या पृष्ठभागाचा थ्रीडी नकाशा इंटरनेटवर आणला. मंगळाच्या आतापर्यंतच्या नकाशांपैकी ‘ गुगल ‘ चे नकाशे सर्वाधिक अत्याधुनिक असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘ नासा ‘च्या मदतीने हे फीचर सुरू करण्यात आले होते. 

गुगल स्कॉलर – इंटरनेटवरून साहित्याचा शोध घेणाऱ्यांसाठी ‘ गुगल ‘ ने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या या ठिकाणी इंग्रजी साहित्य उपलब्ध असून , लवकरच हिंदीसह पोर्तुगीज , चिनी , जर्मन अशा अनेक भाषांमधील साहित्य उपलब्ध होणार आहे. शिवाय , आवडीच्या क्षेत्रातील अपडेटही या ठिकाणी उपलब्ध आहेत. 

आर्ट प्रोजेक्ट – यामध्ये जगातील अप्रतिम अशा कलाकृती पाहता येतात. एकप्रकारे जगातील १५० नामवंत संग्रहालयांची ही ऑनलाइन सहलच ठरते. 

इनपुट टूल्स – एखादा संदेश आपल्याला हव्या त्या भाषेत आणि स्टाइलमध्ये पोहोचविण्यासाठी या फिचरचा उपयोग होतो. या फीचरमध्ये नुकताच हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. 

थिंक इनसाइट – मार्केटच्या शोधामध्ये असणाऱ्या व्यावसायिकांसाठी हे उपयुक्त फीचर आहे. यामध्ये एखाद्या क्षेत्रातील ग्राहकांचे बदलते कल , मार्केटचे अंतरंग , त्याविषयीचा अभ्यास आणि संशोधन यांची माहिती मिळते. 

मॉडरेटर – एखादी मीटिंग किंवा प्रेझेंटेशनची तयारी करण्यासाठी हे फीचर उपयुक्त आहे. या मीटिंगमध्ये कोणत्या संभाव्य प्रश्नांची विचारणा होऊ शकते , चर्चा कशी होऊ शकते यावर या फीचरमध्ये चर्चा होते. मात्र , याचा वापर करण्यासाठी , यूझरकडून वेगवेगळ्या टॉपिकविषयी फीडबॅक मागितले जातात. 

एनक्रिप्टेड – ‘ गुगल ‘ आणि यूझरच्या कम्प्युटरमधील कम्युनिकेशनसाठी हे फीचर आहे. एकदम सुरक्षित आणि खासगी सर्चसाठी हे फीचर उपयुक्त आहे. 

स्कीमर – एखादी नवी गोष्ट शोधणे आणि ती परस्परांमध्ये शेअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. अगदी ‘ गुगल प्लस ‘ मध्येही ‘ स्क्रीमिंग ‘ असे चिन्ह दिसते , त्यातून ते यूझर या फीचरशी जोडले गेल्याचे दिसून येतात. अगदी एखादा सिनेमा आवडला , एखादा प्रसंग सर्वांना सांगावासा वाटला , त्यांच्यासाठी हे फीचर महत्त्वाचे आहे.


Related Keywords :
Google
Google Mars Moderator schemer think insight scholar

ADVERTISEMENT
Tags: GoogleMarsSchemerScholar
ShareTweetSend
Previous Post

फेसबूकचा नवीन लूक भारतात दाखल

Next Post

अॅमेझॉन.com भारतीय बाजारात

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Next Post

अॅमेझॉन.com भारतीय बाजारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech