MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 14, 2013
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज 'मोटो एक्‍स' स्‍मार्टफोनस्‍मार्टफोनच्‍या बाजारपेठेत मुसंडी मारण्‍याच्‍या तयारीत असलेल्‍या मोटोरोलाने एक जबरदस्‍त हॅण्‍डसेट सादर केला आहे. गुगल आणि मोटोरोला यांच्‍या संयुक्त उपक्रमातून उत्‍पादन करण्‍यात आलेला ‘मोटो एक्‍स’ हा स्‍मार्टफोन कंपनीने लॉंच केला आहे. या हॅण्‍डसेटची बाजारपेठेत प्रतिक्षा होती. अतिशय दमदार फिचर्स आणि स्‍पेसिफिकेशन्‍समुळे हा हॅण्‍डसेट लवकरच लोकप्रिय होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

मोटो एक्‍स स्‍मार्टफोनमध्‍ये आधुनिक स्‍पेसिफिकेशन्‍स आहेत. एकतर दोन तगड्या ब्रॅण्‍डचे नाव या हॅण्‍डसेटसोबत जुळले आहे. दुसरे म्‍हणजे हॅण्‍डसेटमध्‍ये असलेले फिचर्स अतिशय स्‍मार्ट आहेत. गुगलने मोटोरोलाला 12.5 बिलियन डॉलर्समध्‍ये टेकओव्‍हर केले होते. हा फोन नव्‍या भागीदारीसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. मोटो एक्‍समध्‍ये 4.7 इंचाचा स्‍क्रीन फुल एचडी डिस्‍प्‍ले आहे. हा डिस्‍प्‍ले 1280*720 मेगापिक्‍सेलचे रिझॉल्‍यूशन देतो. फोन सध्‍या केवळ एकाच रंगात आहे, (काळा)

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज 'मोटो एक्‍स' स्‍मार्टफोन

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज 'मोटो एक्‍स' स्‍मार्टफोनअतिशय तगडा प्रोसेसर आहे. स्‍नॅपड्रॅगन एस4 क्‍वाड कोर प्रोसेसर असून एड्रीनो 320 जीपीयू (ग्राफिक्‍स प्रोसेसिंग युनिट) देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे गेमिंगच्‍या चाहत्‍यांना अतिशय रोमांचकारी अनुभव मिळेल. दुसरे महत्त्वाचे फिचर म्‍हणजे, फोनला 2 जीबी रॅम आहे. मोटो एक्‍समध्‍ये ऍण्‍ड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिम आहे. तसेच 10 मेगापिक्‍सेल मुख्‍य आणि 2 मेगापिक्‍सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन सप्‍टेंबरच्‍या अखेरीस विक्रीसाठी बाजारात उपलब्‍ध होईल.हा फोन सध्‍या अमेरिकेत लॉंच करण्‍यात आला आहे. अमेरिकेत या फोनची किंमत 199 डॉलर्स म्‍हणजे जवळपास 11940 रुपये आहे. भारतात हा फोन कधी लॉंच होणार, याबाबत माहिती देण्‍यात आलेली नाही. गुगलने या फोनमध्‍ये 2 डिजिटल सिग्‍नल प्रो‍सेसिंग फिचर दिले आहे. एक ‘ओके गुगल नाओ’चे इंस्‍ट्रक्‍शन्‍स फॉलो करेल. दुसरा आहे मोशन ट्रॅकर, जे हलक्‍या झटक्‍याचेही इंस्‍ट्रक्‍शन्‍स फॉलो करेल. स्‍मार्टफोनमध्‍ये गूगल ग्‍लासप्रमाणेच टचलेस कंट्रोल फिचरही देण्‍यात आले आहे. स्‍क्रीनला स्‍पर्ष न करता कॉल आणि सर्च करण्‍यासारखे कार्य करता येईल. माटो एक्‍सची बॅटरी लाईफ 1 दिवस आहे. (Actual)
मोटो एक्‍समध्‍ये ऍण्‍ड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिम आहे. तसेच 10 मेगापिक्‍सेल मुख्‍य आणि 2 मेगापिक्‍सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन सप्‍टेंबरच्‍या अखेरीस विक्रीसाठी बाजारात उपलब्‍ध होईल.

Tags: GoogleMotorolaSmartphones
ShareTweetSend
Previous Post

अपडेटेड जेली बिन अँड्रॉइड जेलीबीनचे ४.३ नवे व्हर्जन

Next Post

गुगल क्रोमकास्ट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Next Post

गुगल क्रोमकास्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech