MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीत

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 1, 2013
in टॅब्लेट्स
ADVERTISEMENT
गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीतगुगलचा महत्‍वकांक्षी टॅब्‍लेट अखेर लॉंच झाला. या स्‍मार्टफोनने आधीपासूनच बाजारात धूम केली होती. आता हा नवा टॅब्‍लेट आल्‍याने टक्‍कर आणखी वाढणार आहे. गुगल नेक्‍सस 7 (फर्स्‍ट जनरेशन टॅब्‍लेट) गेल्‍यावर्षीच कंपनीने रिलीज केला होता. त्‍याशिवाय काल (बुधवार) कंपनीने सॅन फ्रॅन्सिस्‍कोमध्‍ये या नव्‍या नेक्‍ससवरील पडदा उठवला आहे.

ग्राहक या नव्‍या आणि जबरदस्‍त टॅब्‍लेटसाठी थोडे अधिक पैसे देण्‍यासाठी तयार होतील असा गुगलचा दावा आहे. नवीन नेक्‍सस 7 या श्रेणीतील एक शानदार टॅब्‍लेट आहे. विशेष म्‍हणजे याची किंमतही मिड रेंज टॅब्‍लेट इतकीच आहे. या टॅब्‍लेटच्‍या येण्‍याने अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनसारख्‍या कंपन्‍यांना मोठे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. तंत्रज्ञानाच्‍या या युगातील ही उंदरा-मांजराची स्‍पर्धा खूपच रोमांचक होऊ शकते. त्‍याशिवाय बाजारात लॉंच होणारे नवीन टॅब्‍लेट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आता गुगलच्‍या या नव्‍या नेक्‍सस 7कडून मोठया अपेक्षा केल्‍या जात आहेत

सुमारे एक वर्षापूर्वी गुगलने आपला पहिला फर्स्‍ट जनरेशन नेक्‍सस 7 टॅब्‍लेट लॉंच केला होता. हा टॅब्‍लेट लॉंच झाल्‍यानंतर स्‍मार्टफोनच्‍या दुनियेत ब्रँडेड आणि लेटेस्‍ट तंत्रज्ञानाच्‍या टॅब्‍लेटने धूम केली होती. नेक्‍ससला टक्‍कर देण्‍यासाठी अनेक कंपन्‍यांनी आपले टॅब्‍लेट बाजारात आणले होते. आता गुगलचा हा नवा धमाकाही अशीच कमाल करण्‍याची शक्‍यता आहे. हा टॅब्‍लेट 7 इंच स्‍क्रीनबरोबर येईल. त्‍याचबरोबर, हा फक्‍त 2 मिमी पातळ आहे. याचा लुक तुम्‍हाला आकर्षित केल्‍याशिवाय राहणार नाही. त्‍याचबरोबर या नवीन नेक्‍ससचे वजन मागील मॉडेलपेक्षा 50 ग्रॅम कमी आहे. या नवीन नेक्‍ससची किंमत 13740 इतकी असेल.
याच्‍या वेगाबद्दल बोलायचे म्‍हटले तर नेक्‍सस 7मध्‍ये 2जीबी रॅम आहे. याच्‍या मेमरीचा टॅब्‍लेटच्‍या स्‍पीडवर खूप परिणाम करेल. त्‍याचबरोबर या टॅब्‍लेटमध्‍ये 1.5 GHz चा क्‍वॉलकॉम स्‍नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. हा नवा नेक्‍सस 7 अँड्राएड 4.3 ओएसवर काम करेल. गुगलने या नव्‍या अँड्राएडलाही याच इव्‍हेंटमध्‍ये लॉंच केले. याचाच अर्थ अँडव्‍हान्‍स अँड्राएड ओएस असलेला नेक्‍ससचा एकमेव टॅब्‍लेट असेल.
गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीतगुगलच्‍या या नेक्‍सस 7मध्‍ये अ‍ॅड्रिनो 320 ग्राफिक कार्डही आहे. हा टॅब्‍लेट गेमच्‍या शौकिनांना उत्‍कृष्‍ट पर्वणी असेल. वेगळे ग्राफिक कार्ड असल्‍यामुळे 7 इंची स्‍क्रीनवर जबरदस्‍त ग्राफिक्‍स पाहता येईल.पॉवरच्‍या बाबतीत नेक्‍सस 7मध्‍ये 4325 mAh बॅटरी आहे. इतक्‍या पॉवरनंतर जर टॅब्‍लेटला सतत चार्ज करण्‍याची गरज भासणार नाही. याचा टॉकटाईम 10 तासांपर्यंत वाढवता येऊ शकतो.या टॅब्‍लेटमध्‍ये 16 जीबीची इंटर्नल मेमरी आहे. त्‍याशिवाय या टॅब्‍लेटचे आणखी एक व्‍हर्जन काढण्‍याचा कंपनी विचार करीत आहे. ज्‍यामध्‍ये असेल तब्‍बल 32 जीबीची इंटर्नल मेमरी.
New Nexus 7 (2013) Available at eBay.in Imported from US <<<<<
गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीतगुगलने याच इव्‍हेंटमध्‍ये एक टीव्‍ही डोंगलही लॉंच केले आहे. हा कोणत्‍याही टीव्‍हीला कनेक्‍ट करून त्‍यातून युजरला व्हिडिओ स्‍ट्रीम करता येईल. या नव्‍या डिव्‍हाईसच्‍या मदतीने अँड्राएड युजर्स मोठया स्‍क्रीनवर कोणताही व्हिडिओ पाहू शकतात.
Tags: AndroidDongleGoogleInnovationJelly BeanNexusNexux 7Smart TVTabletsTV
ShareTweetSend
Previous Post

‘टॅब्लेट’ची मुसंडी, विक्री ४०० टक्क्यांनी वाढली

Next Post

सोनीचा ‘स्मार्टफोन एक्सपीरिया’ झेड अल्ट्रा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

October 5, 2023
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
Google Bard Marathi

गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

July 16, 2023
Next Post

सोनीचा ‘स्मार्टफोन एक्सपीरिया’ झेड अल्ट्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!