MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

इंटरनेटवरुन रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप…

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 22, 2013
in News

इंटरनेटवरुन रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप...रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्‍वे आरक्षण सहज होण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रवाशांना एक नवी सुविधा मिळणार आहे. मोबाईलवरुन तिकीट बूक करणा-यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आतापर्यंत मोबाईलवरुन तिकीट बूक करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु, आता ही प्रक्रीया अतिशय सहज होईल.
विंडोज 8 ओएस असलेले टॅब्‍लेट, मोबाईल आणि संगणकांसाठी नवे अॅप. मायक्रोसॉफ्टने आयआरसीटीसीसाठी हे अॅप तयार केले आहे. त्‍यामुळे इंटरनेटचा वापर करुन रेल्‍वे आरक्षण करणे अतिशय सोईस्‍कर होणार आहे.
या अॅपमध्‍ये अनेक नव्‍या सुविधा समाविष्‍ट करण्‍यात आल्‍या आहेत. हे अॅप मायक्रोसॉफ्टच्‍या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे लागेल.अॅप निःशुल्‍क आहे. आयआरसीटीसीची स्‍थापना 1999 मध्‍ये करण्‍यात आली होती. भारतीय रेल्‍वेच्‍या ऑनलाईन तिकीट आरक्षण याच वेबसाईटवरुन होते. इतर खासगी ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍यादेखील याच साईटच्‍या मार्फत तिकीट बुक करतात.

ADVERTISEMENT
Tags: BookingIRCTCMicrosoftRailTravel
ShareTweetSend
Previous Post

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप

Next Post

स्मार्ट स्वस्ताई स्मार्ट फोन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Next Post

स्मार्ट स्वस्ताई स्मार्ट फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech