MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 20, 2013
in ॲप्स
स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅपAndroid: Airdroid फोनला कंम्प्युटरशी वायर नसतानाही कनेक्ट करण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे. SMS करणे-वाचणे, कॉल रिजेक्ट करणे, डेटा ट्रान्सफर, अॅप्स इन्स्टॉलेशनसाठी अप्रतिम अॅप. 
Best app to transfer data over internet without wires 
Play Store *****

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅपAndroid: AVG Antivirus एक फ्री अँटी व्हायरस. मोबाइलला व्हायरस आणि मालवेअरपासून संरक्षण पुरवतो. नवे अॅप, फाइल आदी स्कॅन करुन देतो. फोन ट्रॅकिंग, डेटा डिलिट करणे, लॉक करणे हे या अॅपव्दारे शक्य आहे.

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅपAndroid: ES File Explorer या अॅपमध्ये एका फोल्डरमधील फाइल दुस-या फोल्डरमध्ये कॉपी-पेस्ट करणे, फाइल कॉम्प्रेस-अनकॉम्प्रेस करणे, मल्टिपल फाइल सिलेक्शन शक्य आहे.
*****

ADVERTISEMENT

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप

Android: MX Player अप्रतिम मीडिया प्लेअर
This can play anything on your smartphone best media ever for smartphone. Supports subtitles too and audio languages tracks also

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅपAndroid: Kingsoft Office डॉक्युमेंट एडिटिंग अॅप. यातील बिल्ट इन फाइल मॅनेजर २० पेक्षा जास्त फाइल फॉरमॅटना सपोर्ट करतो.
You can call it MSOffice for mobile

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅपiOS,Android : Google Maps अॅपलची मॅप्स सेवा बरी असली तरी गुगल मॅप्स एवढी प्रभावी नाही. मॅप्सच्या बाबतीत गुगल मॅप्स हेच बेस्ट अॅप आहे.

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप्स

Windows Phone 8: Connectivity Shortcuts फुकटात वाय-फाय, ब्लूटुथ, मोबाइल डेटा अॅक्सेस देणारे हे अॅप लोकेशन सेटिंग दाखवते तसेच यातील एखादी सर्विस केव्हाही सुरू किंवा बंद करता येते.

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप्स

Windows Phone 8: PrimeTube विंडोज फोनवर यू-ट्युबचे एचडी व्हिडिओ पाहण्यासाठी बेस्ट अॅप

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप्सFhotoroom हे कॅमेरा आणि फोटो एडिटरचे कॉम्बिनेशन आहे. यात ७५ पेक्षा जास्त स्पेशल इफेक्ट आहेत. या अॅपव्दारे फोटो एडिट करुन थेट सोशल नेटवर्कवर अपलोड करू शकतो.

Tags: AirdroidAntivirusAppsExplorerFile SecurityLumiaMX PlayerOfficeVideosWindows
ShareTweetSend
Previous Post

नोकियानं आणले दोन स्वस्त कॅमेरा मोबाइल

Next Post

इंटरनेटवरुन रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप…

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
इंटरनेटवरुन रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप…

इंटरनेटवरुन रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech