MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 26, 2013
in News

भारतासह जगभरातील मोबाइलच्या बाजारपेठेत आलेली अँड्रॉइडची लाट , आयफोनविषयीचे वाढते आकर्षण आणि व्हॉट्स अॅपचं प्रस्थ वाढत चालल्याचं पाहून ब्लॅकबेरीने बीबीएमची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनच्या ओएससाठी दिली आहे . आपल्या अनोख्या फिचर्सच्या जोरावर एकेकाळी स्मार्टफोन म्हणून बिरुद मिरवणाऱ्या ब्लॅकबेरीने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ब्लॅकबेरीला हे पाऊल उचलावे लागले आहे . 
To download  Go To >>>> bbm.com

अँड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोर वरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल लॉन्चिगनंतर काही तासांतच हजारोंच्या संख्येने अँड्रॉइड मोबाईल यूझर्सने गुगल प्लेवरून बीबीएम डाऊनलोड केले असून बीबीएम पीन शेअरिंगही सुरु झाले आहे .   मात्र काही वेळातच अनेक यूझर्सने बीबीएम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीने एक व्हर्च्युअल   वेटिंग लिस्ट तयार केली असून सर्व्हरवरील जागा खाली होईल त्याप्रमाणे लोकांना ईमेल द्वारे माहिती देऊन बीबीएम डाऊनलोड करण्याची माहिती देण्यात येत आहे . 

ADVERTISEMENT
बीबीएममध्ये तुम्ही एका यूझरशी किंवा ग्रुपमध्ये चॅट करू शकता . एका ग्रुपमध्ये ३० व्यक्तींचा समावेश करतायेईल . कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीशीही चॅट करता येईल . त्यासाठी तुम्ही सध्या चॅट करत असलेल्याव्यक्तीने तुम्हाला त्या कॉन्टॅक्टशी चॅटसाठी आमंत्रण द्यावे लागेल . यामध्ये तुम्ही टेक्स्ट , व्हॉइस नोट , चित्र ,सिम्बॉल्स शेअर करू शकतात . मात्र व्हॉट्स अॅप , लाइन प्रमाणे बीबीएममध्ये व्हीडिओ फाइल शेअर करता येत नाही . 

Tags: BBMBlackberryMessengerWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

टच टेक्नॉलॉजी पूरक विंडोज ८.१ : Update to Windows 8 launched as windows 8.1

Next Post

स्मार्टफोन विथ बेस्ट कॅमेरा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

April 1, 2024
Next Post
प्रतिक्षा संपली! नोकियाचा पहिला टॅब्‍लेट लॉंच Lumia 2520, 10.1 इंचाची स्‍क्रीन आणि खूप काही…

प्रतिक्षा संपली! नोकियाचा पहिला टॅब्‍लेट लॉंच Lumia 2520, 10.1 इंचाची स्‍क्रीन आणि खूप काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech