MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

टच टेक्नॉलॉजी पूरक विंडोज ८.१ : Update to Windows 8 launched as windows 8.1

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 25, 2013
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
ADVERTISEMENT
गुगलने अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरला उपलब्ध करून दिलेली आहे . मात्र , अँड्रॉइडचा बोलबाला हा मोबाइल डिव्हाइसमध्ये ( हँडसेट , टॅब्लेट ) आहे . त्यामुळे कम्प्युटिंग नव्हे प्रामुख्याने इंटरनेट सर्फिंगचा
अनुभव चांगला मिळावा , या हेतूने गुगल अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची नवी व्हर्जन लाँच करीत असते .

सध्या जेली बीन ऑपरेटिंग सिस्टिमची सीरिज सुरू असली , तरी पूर्णपणे नवी अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग
बाजारात येण्याची चर्चा आहे . कम्प्युटिंगच्या याबदललेल्या बाजारपेठेत उशिरा का होईना मायक्रोसॉफ्ट
कंपनीने उडी मारली आहे . टच टेक्नॉलॉजिला पूरक ठरले, अशी विंडोज ८ सिस्टीम बाजारात आली . मात्र ,
टच डिव्हाइसमध्ये या ऑपरेटिंग सिस्टीमला अपेक्षित प्रतिसाद पाहता , कंपनीने या ऑपरेटिंग सिस्टिमचे
सुधारित व्हर्जन ८ . १ लाँच केले आहे .

टच स्क्रीनची गरज नाही

टच डिव्हाइस डोळ्यासमोर ठेवून इंटरफेस अधिक टच आधारित करण्यात आला आहे . स्टार्ट बटनचा पर्याय
पुन्हा उपलब्ध झाला आहे . मात्र , यात तो पूर्वीसारखा नाही . यात यूजर क्लिक वा टॅप करून संबंधित प्रोग्रॅमसुरू करू शकतो . मशिन हे डेस्कटॉप मोडमध्येही सुरू करता येते . यामुळे कंपन्यांना टच स्क्रीन विकत
घ्यावा लागणार नाही , याची काळजी या फीचरद्वारे घेण्यात आली आहे . हे या नव्या अपडेटचे प्रमुख वैशिष्ट् आहे .

स्क्रीन लॉक असतानाही नोटिफिकेशन
की बोर्डच्या पर्यायात आणखी सुसूत्रता आणण्यात आली आहे . यामुळे हवा असणारा अंक वा विराम चिन्हे एकास्वाइपच्या आधारे वा विशिष्ट कीच्या आधारे वापरता येऊ शकतात . एखादी विंडो टाइल आकाराने लहान वामोठी करायची झाल्यास चारपैकी एका प्रकारात तिची थेट फेररचना करता येणार आहे . पूर्वी यासाठी माऊस वाटचपॅडचा आधार घ्यावा लागत होता . तसेच , आकाराची फेररचना करण्यावर मर्यादा होत्या . एखाद्या
अप्लिकेशनचे अपडेट करण्याचे रिमाइंडर यावर येतात आणि बॅकग्राउंडमध्ये ते अपडेट होऊ शकते . लॉगइन
न करता फोटो काढू शकता वा स्काइप कॉल घेऊ शकता . यासाठी फक्त स्वाइप करावे लागते . तसेच ,
स्क्रीन लॉक असताना सोशल नेटवर्किंगचे नोटिफिकेशन कळण्याची सोय यात आहे . ब्राउजिंग करताना किती
साइट सर्फ करायच्या यावर आता मर्यादा नाहीत .

incoming search terms : windows 8.1 launched by Microsoft to overcome errors and bugs in windows 8

Tags: MicrosoftWindowswindows 8.1
ShareTweetSend
Previous Post

मोबाइल ‘ओएस’वॉर मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८ अपडेट

Next Post

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Next Post
बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

Comments 1

  1. Anonymous says:
    7 years ago

    The standard capacity cartridges are rated at 1,000 pages for every color
    and 2,000 pages for your black. Features:The Samsung Omnia is a great feature phone,
    with 3G support to the internet junkies, along using
    a 8 to 16 GB storage memory, so no more need to worry about best places to store your mobile movies.
    It has become the 1st choice in the teenagers today as it also carries a
    lot features like the fantastic features in their music section.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech