![गॅझेट मार्केटमध्ये ‘नेक्सस 7’ टॅब ग्राहकांचे लक्ष वेधणार](http://i1.dainikbhaskar.com/thumbnail/300x259/web2images/divyamarathi.bhaskar.com/2013/12/08/3751_nexus-7.jpg)
हा टॅब्लेट पूर्वीपेक्षा वजनाने हलका असून टिकाऊ आहे. गुगल नेक्सस 7 चे वजन अवघे 290 ग्रॅम असल्याने तो बॅगेत, पाठीवरच्या बॅगेत किंवा खिशात सहज राहू शकतो त्यात सुमारे नऊ तासांचा एचडी व्हिडिओ प्लेबॅक आणि 10 तासांचा वेब ब्राउझिंग किंवा ई रीडिंगची सोय त्यात आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसभर अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल. त्यातील अंतर्गत वायरलेस चाìजगमुळे तुम्ही चार्ज करून घेऊन कुठेही जाऊ शकता.
![](http://i10.dainikbhaskar.com/divyamarathi2010/images/divyamarathi-logo13.gif)
किंमत
> नेक्सस 7सी असूस- 1ए29ए (एलटीई/ 32 जीबी) : 27,999 रु
> नेक्सस 7 असूस- 1ए045ए (वायफाय/ 16 जीबी) : 20,999 रु,

ADVERTISEMENT