MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

मायक्रोमॅक्सचा नवा लॅपटॅब

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 12, 2014
in टॅब्लेट्स
laptabलास वेगासमध्ये सुरु असलेल्या CES 2014 या टेक इव्हेंटमध्ये पहिल्याच दिवशी अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी आपआपली उत्कृष्ट प्रोडक्टस लाँच केली. यामध्ये पाच नवे वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट लाँच केले गेले. मात्र मायक्रोमॅक्सच्या नव्या ड्यूल ओएस लॅपटॅबने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा लॅपटॅब फेब्रुवारीपासून बाजारात उपलब्ध होईल.

मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने या टॅबलेटचे लाँचिंग करीत जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला. एकाच वेळी टॅबलेट आणि लॅपटॉप असा याचा वापर करता येईल. सिस्टिम सुरु होताच टॅबलेट तुम्हांला विचारणा करेल की, तुम्हांला विंडोजवर काम करायचं आहे की, अँड्रॉइडवर. युझर्सना आपल्या सुविधेनुसार ऑपरेटींग सिस्टिम निवडता येणार आहे.

मायक्रोमॅक्स ड्यूल ओएस लॅपटॅबची वैशिष्ट्ये 

> मायक्रोमॅक्स लॅपटॅब दोन ऑपरेटींग सिस्टिम (विंडोज ८ / अँड्रॉइड जेली बीन)

> टॅबलेटमध्ये १.४६ GHz इंटेल प्रोसेसर > १०.१ इंचीचा आयपीएस डिस्प्ले स्क्रिन

> २ जीबी रॅम > ७४००mAh बॅटरी क्षमता > २ मेगापिक्सल कॅमेरा  > वायरलेस की-बोर्ड

> ३२ जीबी इंटरनल मेमरी टॅबलेट मेमरी ६४ जीबी पर्यंत वाढवता येईल.

> ड्यूल ओएस लॅपटॅबची किंमत – १९,९९० रु. 

ADVERTISEMENT
Tags: AndroidCESIndiaLaptopsMicromaxTabletswindows 8.1
ShareTweetSend
Previous Post

गेमस्थ : Top Games currently

Next Post

ऑनलाइन खरेदीसाठीच्या टिप्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
Next Post

ऑनलाइन खरेदीसाठीच्या टिप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech