MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

गूगल क्रोमबूक, मोबाइलची घटलेली विक्री व इतर प्रोडक्टस …

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 20, 2015
in लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स

1. गूगल इंडियाने Xolo व Nexian या कंपन्याच्या सहाय्याने भारतात दोन नव्या क्रोमबुक्स सादर केल्या आहेत. यांची किंमत केवळ १२९९९  असेल. Xolo क्रोमबूक थोड्या दिवसात SnapDeal वर उपलब्ध होईल. मात्र Nexian क्रोमबूक Amazon वर उपलब्ध करण्यात आलं आहे. या दोन मॉडेल्सशिवाय गूगलने Asus क्रोमबूक फ्लिप C201 सुद्धा जाहीर केलय. मात्र हे या वर्षी नंतर उपलब्ध करण्यात येईल.
Chromebook म्हणजे असे लॅपटॉप ज्यामध्ये ChromeOS नावाची OS असते. जी अॅक्चुअल्ली गूगलच्या क्रोमया ब्राऊजर वर बनवली आहे.

Xolo क्रोमबूक फीचर्स :
11.6-inch डिस्प्ले, 1366 x 768 रेजोल्यूशन, 1.8GHz quad-core Cortex A17 प्रॉसेसर, quad-core ARM Mali 760 GPU, 2GB रॅम, 16GB स्टोरेज, SD card स्लॉट, 2 USB 2.0 ports, HDMI पोर्ट, 1MP web camera , Bluetooth 4.0, 4,200mAh बॅटरी (10 तासांचा बॅकअप)

ADVERTISEMENT

2. भारतात मोबाइल विक्रीमध्ये गेल्या 20 वर्षापैकी ह्या वर्षी प्रथमच तब्बल 14.5 टक्क्यांनी घट झाली आहे. अनेकांना असा प्रश्न पडलाय की जगात सर्वात वेगाने वाढणार्‍या स्मार्टफोन बाजारात असं का व्हावं ? स्वस्त फोन्सच्या विक्रीत तर प्रचंड घाट नोंदवली गेली आहे. भरपूर मोबाइल ब्रॅंडस, अनेक पर्याय, स्वस्त चीनी मोबाइलची एंट्री किंवा विक्री सायकल हयापैकी कोणताही एक मुद्दा यासाठी कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येतोय. एक गोष्ट मात्र नक्की आता हार्डवेअर तर उपलब्ध झालाय पण इंटरनेट कनेक्शन वाढवण गरजेचं झालं आहे. 

3. मॅंगो मॅन कंपनीने त्यांच्या Teewe ह्या डिवाइसचं पुढचं व्हर्जन सादर केल असून Amazon वर ते उपलब्ध आहे. याची किंमत २३९९ असून 1जीबी रॅम, 1.6GHz प्रॉसेसर, नवी WiFi चीप देण्यात आली आहे. Teewe 2 हे डिवाइस तुमच्या फोनमधील कंटेंट टीव्ही/प्रॉजेक्टर वर स्ट्रीम करण्यासाठी उपयोगी आहे. हे डिवाइस टीव्हीच्या HDMI पोर्टला जोडून WiFi द्वारे मोबाइलमधील फाइल, विडियो टीव्हीवर पाहता येतात. 
एयरटेल व erosnow सोबत त्यांनी काही ऑफर देखील जाहीर केल्या आहेत. 

4. आणखी एका चीनी कंपनीचं भारतीय बाजारात पदार्पण झालय तीच नाव आहे “Meizu”
त्यांनी त्यांचा पहिला फोन सादर केला असून त्याच नाव Meizu M1 Note असं आहे. हा फोन 20 मे पासून amazon वर उपलब्ध होईल. ह्याची फीचर्स अशी : 5.5″ डिसप्ले FHD, 2GB रॅम, 13MP+ 5MP कॅमेरा

5. मराठीटेकच यूट्यूब चॅनल सादर झालय लिंक :   youtube.com/c/MarathiTechIN
      मराठीटेकच्या Android App च नवं व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी लिंक : MarathiTech App

Tags: ChromeChromebooksGoogleIndiaMeizuSalesSmartphonesTeeweTV
ShareTweetSend
Previous Post

विंडोज १०, होलोलेन्स, कोर्टाना व एज ब्राऊजर बद्दल …

Next Post

अँड्रॉइड एम व गूगल I/O इवेंट बद्दल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post
अँड्रॉइड एम व गूगल I/O इवेंट बद्दल

अँड्रॉइड एम व गूगल I/O इवेंट बद्दल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech