MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगल बनली आता “अल्फाबेट” कंपनीचा भाग ! सुंदर पिचाई नवे सीईओ.

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 11, 2015
in News

गूगल कंपनीने असं जाहीर केलय की गूगल ही कंपनी आता त्यांच्याच नव्याने तयार केलेल्या अल्फाबेट या कंपनीचा भाग असेल म्हणजे अल्फाबेट ही गूगलची पालक कंपनी आहे आणि गूगल व इतर प्रॉडक्ट कंपनी अल्फाबेट अंतर्गत काम करतील. गूगलच्या ह्या मोठयाच उलट्फेरामुळे गूगलचे सर्व शेअर Alphabet Inc चे बनतील मात्र त्यांचे हक्क आणि संख्या तितकीच राहील. 
गूगल संस्थापक लॅरी पेज यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटलय ” ह्या नव्या रचनेमुळे आम्हाला भविष्यातील गूगलकडे असलेल्या मोठ्या संधींवर लक्ष्य केन्द्रित करता येईल. Alphabet हे खरतर अनेक कंपन्याचा संच असून साहजिकच गूगल यामध्ये सर्वात मोठी भाग आहे. आम्ही 11 वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे गूगल ही नेहमीच्या कंपन्यासारखी कंपनी नाही आणि तसे बनण्याची आमची इच्छा नाही. “

ADVERTISEMENT

नव्या रचनेनुसार गूगल कंपनीचं सीईओ पद भारतीय “सुंदर पिचाई” यांच्याकडे जाईल! 

 या नव्या सीईओ नियुक्तीबाबत बोलताना पेज म्हणाले, सुंदर हा गूगलल पुढे नेण्यात महत्वाचा हिस्सा आहे. त्याचे विचार काही वेळा माझ्यापेक्षासुद्धा चांगले ठरतात. 
लॅरी पेज हे Alphabet चे सीईओ होतील. Alphabet ची स्वतंत्र साइट दीखील सादर करण्यात आली असून तिचा अॅड्रेस असा आहे : abc.xyz

सुंदर पिचाई (गूगल सीईओ) 

सुंदर पिचाई (नवे गूगल सीईओ) बद्दल : 

  • गूगल सीईओ बनण्यापूर्वी सुंदर क्रोम आणि अँड्रॉइडचे प्रमुख सुद्धा होते. सध्या ते गूगलचे सीनियर वाइस प्रेसिडेंट होते. 
  • सुंदर यांचा जन्म चेन्नई मधला असून ते आयआयटी खरगपूरचे B.Tech विद्यार्थी होते
  • त्यानंतर त्यांनी Stanford मधून MS पदवी मिळवून Wharton School मधून एमबीए पदवी घेतली
  • २००४ मध्ये पिचाई यांनी गूगल जॉइन केली आणि तेव्हापासून त्यांनी अनेक प्रॉडक्टवर काम करत नवनवी पदं मिळवत आज थेट सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे!
  •  २००८ मध्ये क्रोम २०१२ मध्ये अँड्रॉइड आणि २०१५ मध्ये पूर्ण कंपनी प्रमुख असा त्यांचा प्रवास 
  • मितभाषी, शांत स्वभाव, लॅरी पेज यांचे चांगले सहकारी अशी त्यांची ओळख  
  • सीईओ पदाची घोषणा झाल्यापासून अनेक मान्यवरांकडून अभिनंदन (नरेंद्र मोदी, सत्या नाडेला, एरिक श्मिट, टिम कुक, चंद्राबाबू नायडू , निकेश अरोरा, इ. ) 

Tags: AlphabetCEOGoogleSundar Pichai
ShareTweetSend
Previous Post

मोबाइल इंटरनेट प्लॅन चालू/बंद करण्यासाठी एकच नंबर !

Next Post

IFA 2015 : सोनी एक्सपीरिया Z5, लेनेवो, असुस, एसर, इ. भरपूर प्रॉडक्ट सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Next Post
IFA 2015 : सोनी एक्सपीरिया Z5, लेनेवो, असुस, एसर, इ. भरपूर प्रॉडक्ट सादर

IFA 2015 : सोनी एक्सपीरिया Z5, लेनेवो, असुस, एसर, इ. भरपूर प्रॉडक्ट सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech