जिओची प्राइम सेवा आणखी एक वर्ष मोफत !

रिलायन्स जिओ सुरु झाल्यावर प्राईम सेवा सुद्दा जोडण्यात आली होती ज्याद्वारे Jio Music, Jio TV, Jio Mags -Magazines, Jio Newspaper, Jio Cinema, Jio XpressNews या अॅप्स सेवांचा आनंद घेता येतो. ही सेवा ३१ मार्च २०१८ रोजी संपणार होती. त्यानंतर काय असा प्रश्न ग्राहकांना पडला असतानाच ३१ मार्च २०१८ पूर्वी जिओ सेवा घेतलेल्या सर्व ग्राहकांना प्राईम सेवा आणखी एका वर्षासाठी फुकट मिळणार आहे!

१. सध्या ज्या ग्राहकांच्या अकाऊंटवर प्राइम सेवा आहे त्यांना प्राइम सेवा पुढेसुद्धा फुकट मिळत राहील. MyJio अॅपमध्ये जाऊन खालील प्रमाणे कृती करा आणि प्राइम सेवा आणखी एक वर्षभर मोफत मिळवा!

I. MyJio अॅप वर लॉगिन करा.
II. Get Now असा पर्याय वर दिसेल तो निवडा
III. आता तुमचा क्रमांक खाली दिसेल त्याखाली Proceed वर क्लिक करा.
IV. अशा प्रकारे तुमच्या जिओ क्रमांकावर आणखी एक वर्ष मोफत प्राईम सेवा मिळेल! 

२. ज्या ग्राहकांना ३१ मार्च २०१८ नंतर नव्याने प्राईम सेवा घ्यायची आहे (ज्यांच्या जिओ सिमवर ३१ मार्चच्या आधी ही सेवा सुरु नाहीये) त्यांना ९९ रुपये भरून एका वर्षासाठी जिओ प्राईमचा आनंद घेता येईल.


search terms renew reliance jio prime after 31 march 2018 
जिओची प्राइम सेवा आणखी एक वर्ष मोफत ! जिओची प्राइम सेवा आणखी एक वर्ष मोफत ! Reviewed by Sooraj Bagal on March 31, 2018 Rating: 5

1 comment:

  1. आता पाहा live tv free
    http://freetvsource.blogspot.com

    ReplyDelete

Powered by Blogger.