MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

गोप्रोने सादर केला स्वस्त अॅक्शन कॅमेरा : गोप्रो हीरो $199 मध्ये!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 29, 2018
in कॅमेरा

गोप्रो कंपनी अॅक्शन कॅमेरा साठी प्रसिद्ध आहे. जवळपास प्रत्येक वेळी अॅक्शन स्टाईल व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी गोप्रोच्याच कॅमेरांचा वापर होतो! काही महिन्यांपूर्वी GoPro Hero 6 आणि GoPro Fusion हे कॅमेरे सादर करण्यात आले होते. त्यावेळी भारतासारख्या बाजारपेठांसाठी  गोप्रो उपलब्ध करून देण्याची घोषणा सीईओनी केली होती. त्यानुसार हा नवा GoPro Hero अमेरिकेत $199 मात्र भारतात १८९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर  मिळेल! स्वस्त चिनी कॅमेरांऐवजी हा उत्कृष्ट गुणवत्तेचा नवा कॅमेरा उत्तम पर्याय ठरेल.

हा नवा कॅमेरा 1440p and 1080p at 60 frames per second मध्ये HD व्हिडीओ काढू शकतो. सोबत 10-megapixel चे फोटोसुद्धा काढता येतील. यामध्ये electronic video stabilization system चा अंतर्भाव आहे.
2-inch touch display, voice controls आणि waterproofing upto 30 feet. सोबत सध्या बाजारात उपलब्ध सर्व ऍक्सेसरीज ह्या सुद्धा कॅमेराला चालतील!

ADVERTISEMENT

Hero 6 ची किंमत $400 असून त्यामधील बऱ्यापैकी सुविधांचा समावेश Hero मध्ये आहे मात्र काही गोष्टी वगळण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे : यामध्ये नसलेल्या गोष्टी : 4K रेकॉर्डिंग, ultra-smooth slow-motion, optical image stabilization

search terms GoPro Hero $199 action camera 2018

Tags: Action CamerasCamerasGoProPhotography
ShareTweetSend
Previous Post

हुवावे P20 Pro सादर : तीन कॅमेरा (त्यातील एक 40MP) असलेला पहिलाच फोन

Next Post

जिओची प्राइम सेवा आणखी एक वर्ष मोफत !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Ring Always Home Cam

ॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा!

September 26, 2020
Next Post
जिओची प्राइम सेवा आणखी एक वर्ष मोफत !

जिओची प्राइम सेवा आणखी एक वर्ष मोफत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!