सॅमसंग Galaxy J7 Duo सादर

मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये  चिनी कंपन्यानी घेतलेल्या आघाडीमुळे सॅमसंगला या किंमतीच्या फोन्सच्या बाजारात थांबणं सध्या अवघड होत चाललं आहे. याला ते स्वतः जबाबदार असून इतर ब्रँड्सच्या स्वस्त किंमतीत अधिक सोयी मिळत असताना ग्राहक सॅमसंगकडे केवळ ब्रँडसाठीच वळत आहे. जुनं कमकुवत हार्डवेअर अधिक किंमतीला विकल्यास ग्राहकाने का म्हणून फोन विकत घ्यावा ? शायोमी आणि मोटोचे रेडमी नोट ५ , Moto G5S Plus सारखे उत्तम फोन्स या फोनला चांगले पर्याय आहेत!

या नव्या Galaxy J7 Duo मधील सोयी :
डिस्प्ले : 13.95cm (5.5") HD sAMOLED Gorilla Glass
कॅमेरा : Rear 13MP (F1.9) + 5MP (F1.9) + LED Flash
Front 8MP (F1.9) + LED Flash
प्रोसेसर : Exynos 7 Series Octa Core
रॅम : 4GB स्टोरेज : 32GB Expandable upto 256GB
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ओरीओ
बॅटरी : 3000mAh
इतर : सॅमसंग मॉल, सॅमसंग पे मिनी
किंमत : १६९९०

search terms samsung galaxy j7 duo india launch
सॅमसंग Galaxy J7 Duo सादर सॅमसंग Galaxy J7 Duo सादर Reviewed by Sooraj Bagal on April 15, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.