MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

दुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले संदेश समजणार! : व्हॉट्सअॅपची नवी सोय

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 9, 2018
in ॲप्स

व्हॉट्सअॅपने त्यांच्या नव्या अपडेटमध्ये एक नवी सोय दिली आहे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीने आपल्याला पाठवलेला संदेश त्याने स्वतः लिहला आहे की तिसर्‍याच व्यक्तीकडून आलेला संदेश आपल्याला पाठवला आहे ते समजेल. यामुळे काही प्रमाणात खोट्या गोष्टी व्हॉट्सअॅपद्वारे पसरण्यास आळा असेल असा अंदाज आहे. (किंवा असं अपेक्षित तरी आहे!) सोशल मीडियावर पसरणार्‍या स्पॅम/फेक(खोट्या) न्यूज संदर्भात हे पाऊल व्हॉट्सअॅपने उचललेल आहे. यामुळे खोट्या गोष्टी पसरण कितपत थांबू शकेल हे नंतर कळेलच. यासंदर्भात मराठीटेकचा हा लेख नक्की वाचा.   

ही नवी सोय सध्या चाचणी स्वरुपात उपलब्ध आहे (व्हर्जन 2.18.159). काही दिवसांपूर्वी मीडिया व्हिजिबिलिटी चाचणीसाठीच फीचर देण्यात आलं होत ज्यामुळे व्हॉट्सअॅपमधील फोटो गॅलरी अॅपमध्ये दिसणार नाहीत!  Show Media in Gallery असा पर्याय काही दिवसात सर्वांसाठी उपलब्ध होईल.

ADVERTISEMENT

Search terms whatsapp forward social media fake news spam prevention 

Tags: AppsFakeSocial MediaSpamWhatsApp
Share41TweetSend
Previous Post

अॅपल WWDC २०१८ : iOS 12, macOS Mojave अपडेट जाहीर!

Next Post

E3 गेमिंग कार्यक्रम : हेलो, गियर्स ५, फॉलआऊट ७६, फोर्झा, इ. भन्नाट गेम्स जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post
E3 गेमिंग कार्यक्रम : हेलो, गियर्स ५, फॉलआऊट ७६, फोर्झा, इ. भन्नाट गेम्स जाहीर!

E3 गेमिंग कार्यक्रम : हेलो, गियर्स ५, फॉलआऊट ७६, फोर्झा, इ. भन्नाट गेम्स जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech