MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

जिओ टीव्हीवर पुढील पाच वर्षे भारताचे क्रिकेट सामने मोफत पाहता येणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 21, 2018
in टेलिकॉम, ॲप्स

रिलायन्स जिओच्या स्वस्त इंटरनेटमुळे ग्राहकांना स्पर्धेच्या रूपात बराच फायदा झाला. त्यानंतर जिओने त्यावरच न थांबता कंटेंटच्या दृष्टीने सुद्धा मोठे प्रयत्न केले असून जिओ प्राईम ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ म्युझिक सारख्या अनेक सोयी चक्क मोफत मिळतात. आता याच Jio TV अॅपवर ग्राहक येत्या पाच वर्षात होणारे सर्व क्रिकेट सामने मोफत पाहता येणार आहेत! याबाबत स्टार इंडियासोबत त्यांचा नुकताच करार झाला असून T20, एकदिवसीय, कसोटी सामने जिओ टीव्हीवर उपलब्ध होणार आहेत! हे सामने अर्थातच हॉटस्टारवर सुद्धा प्रसारित होतीलच

जिओ टीव्हीवर हे सामने पाहण्यासाठी ग्राहकांना प्लॅन सुरु असलेलं जिओ सिम लागेल याशिवाय काहीही शुल्क न देता सर्व सामने लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येतील! जिओ प्राईमची नोंदणी जी अजूनही मोफतच असल्यासारखी सुरु आहे त्याद्वारे हे सामने दाखवले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

Jio TV on Google Play

जिओ टीव्ही अॅप अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.  जुलै महिन्यात जिओ सर्वाधिक वापरकर्त्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.   

Tags: AppsCricketJioJio TVSports
Share29TweetSend
Previous Post

गूगलचं पालकांसाठी नवं फॅमिली लिंक अॅप : मुलांच्या ऑनलाइन वेळेवर लक्ष ठेवणं सोपं!

Next Post

नव्या आयफोनसाठी रांगेत थांबलेल्या अॅपल ग्राहकांना हुवावेकडून पॉवरबँक्स, ज्यूस!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post
नव्या आयफोनसाठी रांगेत थांबलेल्या अॅपल ग्राहकांना हुवावेकडून पॉवरबँक्स, ज्यूस!

नव्या आयफोनसाठी रांगेत थांबलेल्या अॅपल ग्राहकांना हुवावेकडून पॉवरबँक्स, ज्यूस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech