MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

आता गूगल असिस्टंटमध्ये एअरटेलच्या अकाऊंटची माहिती! : बॅलन्स विचारा, ऑफर्स पहा!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
October 23, 2018
in टेलिकॉम

एअरटेलच्या ग्राहकांना आता गूगल असिस्टंटद्वारे अकाउंट बॅलन्स, डेटा बॅलन्स, ऑफर्स पाहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशाप्रकारची सुविधा गूगल असिस्टंटद्वारे देणारी एअरटेल पहिलीच कंपनी आहे. यामुळे ग्राहकांना विविध USSD कोड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नसून अगदी मनोरंजकपणे अकाऊंटबद्दल माहिती मिळवता येणार आहे.

कसे वापराल ?

ADVERTISEMENT
  1. गूगल असिस्टंट उघडा  (Home बटन दाबून धरा / Ok Google म्हणा /येथे डाऊनलोड करा व उघडा 
  2. यानंतर आपणास “टॉक टू एअरटेल“(Talk to Airtel), “आस्क एअरटेल”(Ask Airtel) किंवा  or “गेट एअरटेल” (Get Airtel) असे गूगल असिस्टंटला सांगावे लागेल. 
  3. एअरटेल असिस्टंट यामध्येच चालू होईल. जर आपण प्रथमच ही सुविधा वापरत असाल तर फोन नंबर विचारला जाईल व OTP द्वारे आपणास अकाउंट लिंक करावे लागेल. 

आता तुम्ही खालील प्रश्न विचारून गूगल असिस्टंटद्वारे सहजरित्या अकाउंटबद्दल माहिती मिळवू शकता.

सध्या ही सुविधा फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध असून लवकरच मराठीसह प्रादेशिक भाषांत उपलब्ध होईल असे एअरटेलतर्फे सांगण्यात आले आहे. गूगल असिस्टंट आता मराठीत उपलब्ध झाला असल्याने (लेख पहा) लवकरच मराठीमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल अशी आशा आहे.

  • गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ? याबद्दल व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  
Tags: AirtelGoogle AssistantTelecom
Share16TweetSend
Previous Post

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

Next Post

शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Jio Airtel New Plans

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

June 28, 2024
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
New Plans Jio Airtel Vi

एयरटेल, Vi नंतर जिओनेही प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

November 28, 2021
Next Post
शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल!

शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech